आमचं जगणं

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर नारायणगावात या रावजी… तुम्ही बसा भावजी!

टीम बाईमाणूस ‘सबसे कातिल… गौतमी पाटील’ असा जयघोष करणाऱ्या फॅन्सनी नृत्यांगना गौतमी पाटीलला कितीही डोक्यावर घेतलं असलं, तरी या महाराष्ट्रात आजही तमाशावर रसिक किती मनापासून...

सांस्कृतिक कार्य विभागाला लोककलावंतांबद्दल इतकी उदासीनता का?

खंडूराज गायकवाड तमाशा सम्राज्ञी कै. विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार… खरं तर हा पुरस्कार वितरण समारंभ तमाम लोककलावंतांसाठी बहुमोल क्षणाचा वाटतो. कारण हा गौरव आपलं आयुष्य...

महिला लोककला संमेलनात झाला स्री शक्तीचा जागर…

भगवान राऊत संगीत नाटक अकादमी नवी दिल्ली व पु.ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात बुधवार...

पांगुळ आला वं माय, शकुन जाणून घे वं माय, तुझं भलं व्हईल वं माय…

टीम बाईमाणूस 'टीडीएम' हा एक आगळावेगळा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाचे ‘अन पिंगळा गातो, राजा शिवरायांची गाथा’ हे...

ट्रान्सजेंडर आणि गे समुदायाला रक्तदान करण्याचा अधिकार का नाही?

टीम बाईमाणूस रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. रक्तदानामुळे लाखों लोकांना जीवनदान मिळते, त्यामुळे रक्तदान हे जीवनदान असे आपण म्हणत असतो आणि ते खरंही आहे. असे असतानाही...

‘मिशन ब्रिक टू इंक’ : विटभट्टी कामगारांची मुलं शैक्षणिक प्रवाहात

टीम बाईमाणूस देशातील प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळाले पाहिजे, असा शिक्षण हक्क कायदा 2009 मध्ये संसदेत पारित करण्यात आला. त्यालाही आता 12 वर्षांहून...

होळी रमलो रं, भाई होळी रमलो रं…

सुदाम राठोड रानावनात केसुलाचा केशरी रंग फुलू लागला की हळूहळू तांडाही फुलू लागतो. वर्षभर पोटापाण्यासाठी विखुरलेल्या वाटा होळीची चाहूल लागली की पुन्हा एकदा तांड्याकडे धावू...

30 किलोचा मुखवटा घालून नाचणारा ‘बोहाडा’ एकदा तरी अनुभवावा…

टीम बाईमाणूस दारिद्र्य, कुपोषण, बालमृत्यू, अंधश्रध्दा, अनिष्ट रुढी परंपरां… अशा असंख्य गोष्टींमुळे वर्षानुवर्षे हतबल जीवन जगत असलेल्या आदिवासी बांधवांच्या आयुष्यातही वेदना विसरून काही आनंदाचे क्षण...

भोगऱ्या हाट म्हणजे आदिवासींचा ‘व्हॅलेंटाईन डे’ नव्हे…

संतोष पावरा कुर्रर्र…काय रा मेलो काय गावोगावो उवीने गीते….बारा मोयनाम आवली उवी बायबारा मोयनाम आवे वो ssssमेवू भोंग-यू लेती आवी उवी बायमेवू भोंग-यू लेती आवे...

Latest articles