टीम बाईमाणूस
दारिद्र्य, कुपोषण, बालमृत्यू, अंधश्रध्दा, अनिष्ट रुढी परंपरां… अशा असंख्य गोष्टींमुळे वर्षानुवर्षे हतबल जीवन जगत असलेल्या आदिवासी बांधवांच्या आयुष्यातही वेदना विसरून काही आनंदाचे क्षण...
वीरा राठोड
भारतातल्या प्रत्येक जाती-धर्म आणि जमातींच्या उत्पत्तीविषयी अनेक मिथककथा आढळतात. चातुर्वर्णात कुणी तोंडातून, कुणी कंठातून, कुणी कानातून, कुणी कपाळ, कुणी लिंग, तर कुणी अंगावरच्या...
संजना खंडारे
भारताच्या इतिहासात अनेक क्रांती झाल्या आहेत, परंतु जातीयवादी मानसिकतेच्या इतिहासकारांनी दलित आणि आदिवासींचा इतिहास एकतर दडपला किंवा विकृत तरी केला. असे अनेक शूर...
टीम बाईमाणूस
भारतामध्ये अंदाजे 15 कोटी भटके-विमुक्त आहेत आणि त्यातील एक टक्काही लोकांकडे भारतीय नागरिकत्व नाही. त्यामुळे ते कोणत्याही कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत....
टीम बाईमाणूस
शेकडो वर्षापासून सुरू असलेल्या सुरजागडवरील 'ठाकूर देवा'ची जत्रा 4 जानेवारी पासून सुरू झाली. दरवर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात जत्रा भरवण्याची परंपरा कायम आहे....
देवेंद्र गावंडे
हाँसदा सौभेंद्र शेखर. झारखंडच्या आरोग्य सेवेत वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या व साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळालेल्या या आदिवासी लेखकाची अनेक पुस्तके प्रसिद्ध...
डॉ. आकांक्षा
भटक्या जमातीतील स्त्री ही दलित स्त्री आणि आदिवासी स्त्री या दोन्हींच्या तुलनेत अधिक मोठ्या प्रमाणात शोषणाची शिकार असते. दलित स्त्रियांपेक्षा भटक्या जमातीतील स्त्री...
डॉ. वीरा राठोड
जगातल्या लक्षावधी यशोगाथांमधून काय शिकायचे? तर सिद्धतेच्या लढाईत लढण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नसतो. दुसरं म्हणजे, सिद्ध होईपर्यंत लढत राहणं, हे एकच एक...
सुरज लता प्रकाश
नाना प्रकारची आदिवासी लोकगीते, लोकांच्या हातात असलेली घुंगरू काठीबांबूचा खराटा, पावरी वाद्य आणि सोबत टाळ्यांचा आवाज अन् तोंडातून भूररर..! असा आवाज आदिवासी...