प्रतिक पुरी
माकडांच्या टोळीत एक मुख्य नर असतो, टोळी प्रमुख. टोळीतील अन्य सर्व नर त्याच्या धाकात असतात. टोळीतील सर्व माद्या फक्त या मुख्य नराच्या असतात....
मैत्रेयी
प्रजनन हे सजीव जीवनाचं मूळ आहे. पण तो एक साधासरळ जीवशास्त्रीय मुद्दा आहे, असं म्हणून त्याच्याकडे पाहणं अवघड जातं. प्रेम, मत्सर, स्पर्धा, लैंगिकता, सुख...
प्रतिक पुरी
निसर्गानं स्त्री-पुरुषांच्या शरीराची रचना अशी केली आहे की ज्यात पुरुषांना स्त्रियांपेक्षा जास्त फायदा मिळतो. ही पुरुषांना झुकतं माप देणारी शारिरीक रचना निसर्गानं माणसाचं...
मैत्रेयी
लैंगिक छळ झालेल्या व्यक्तीच्या मनात ते प्रसंग घर करून राहतात. त्याचे परिणाम अनेक वर्षे होऊ शकतात. त्या परिणामांमध्ये काही वेळा शारीरिक त्रास असतो, मानसिक-भावनिक...
प्रतिक पुरी
आपल्या समाजात ज्या गोष्टींविषयी उघडपणे बोललं जात नाही त्यातील एक विषय म्हणजे बलात्कार. आपण या विषयावरच बोलणार आहोत. तेही अगदी थेट उघडपणे. कारण...
मैत्रेयी
1.
“मी तेव्हा सहावीत होतो. शाळेसमोर सौऱ्या राहायचा. माझ्याहून वयाने फार मोठा नव्हता तो. त्या काळी सीडीज होत्या. अर्थात गोष्ट खूप जुनी नाही पण मलाच...
मैत्रेयी
गेल्या दोन वर्षांमध्ये ती कोणाशीच फारशी बोलली नव्हती. एकटी-एकटी रहात असे. या कालावधीमध्ये तिने चार नोकऱ्या बदलल्या होत्या. त्याने मला फसवले इथपासून माझीच चूक...
प्रतिक पुरी
आपल्या अवतीभवती आपण अनेक अशी कुटुंबं पाहतो की जिथे मुलांचा सांभाळ त्यांची आईच करते. वडीलांचं निधन झालेलं असतं किंवा त्यांनी घटस्फोट घेतलेला असतो...
मैत्रेयी
'यूथ इन ट्रांजिशन’ हे संशोधन आजच्या समाजाचे लहानखुरे चित्र म्हणून पाहिले तर एकीकडे सेक्सविषयीच्या दबलेल्या कल्पना, अपराधी भाव, नैतिकता, योग्य-अयोग्य काय यांना ही तरुण...