पिटो पटांग

आदिवासींचे ‘चारचौघे’ नायक…!

लालसू नोगोटी आदिवासींना (Adivasi) विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची चर्चा अनेकदा केली जाते, परंतु त्यासाठी आदिवासींच्या जगण्याचा प्रवाह काय आहे हे समजून न घेताच, तथाकथित आधुनिक...

लोटस बॉय !

दत्ता कनवटे मी जेव्हा तोरणमाळच्या, कमळ फुलांनी गच्च भरलेल्या तलावावर पोचलो, तेव्हा मला तिथे लेहराई, रणजित, घिशा, येणग्या ही अशी सारी मुलं भेटली. वेल्यासुद्धा त्यांच्यातलाच...

पेंदा, पडका आणि वास्त्याची भाजी

लालसू नागोटी शासकीय कागदपत्रे असोत वा कोणताही शैक्षणिक दस्तावेज, 'व्यवसाय' या रकान्यासमोर सगळ्या आदिवासींसाठी सरसरकट 'शेती' अशी नोंद केली जाते. आदिवासी समाज, जीवनमान आणि संस्कृती...

कुर्मा नावाची कु-प्रथा

लालसू नागोटी एकेकाळी मातृसत्ताक असलेल्या आदिवासी समाजावर नागरी समाजाची छाप पडली आणि पुरूषसत्ताक समाज व्यवस्थेतील काही कु-प्रथांनी या समाजातही शिरकाव केला. मुळात अज्ञान आणि प्रचंड...

बदल पेरणारी माणसं

संजय आर्विकर 1980 चं ते दशक. त्या काळी गडचिरोलीचं अरण्य अधिकच घनघोर होतं. या जंगलाने वेढलेल्या भामरागड तालुक्यात जुवी नावाचं एक गाव आहे. गावात जायला...

ओले ओले वेट्टा… आदिवासींची शिकार संस्कृती

लालसु नोगोटी इंग्रज राजवटीपासून स्वातंत्रोत्तर भारत सरकारपर्यंत शिकार हा कायद्याने गुन्हा आहे. परंतु, नागरी समाजाची 'शिकार' आणि आदिवासी समाजाची 'शिकार' या अत्यंत महत्त्वाचा मूलभूत फरक...

गोटूल एक विद्यापीठ…!

गडचिरोली आणि माडिया आदिवासी ही ओळख सांगताच शहरातील अनेकांचे डोळे लकाकतात. नक्षलवादी, दुर्गमता यापाठोपाठ विषय निघतो तो गोटूलचा. गोंड, माडिया आदिवासींची संस्कृती म्हणजे ‘गोटूल’ आणि गोटूल म्हणजे मुक्त लैंगिक संबंध एवढाच अर्थ त्यांच्यापर्यंत पोहोचलेला असतो. छत्तीसगडमधील एका परदेशी लेखकाने गोटूलचा उल्लेख सेक्स सेंटर असा केल्याने आदिवासींमध्ये मोठी संतापाचा लाट उसळली होती. आदिवासींसाठी ‘गोटूल’ हे फक्त भौतिक स्ट्रक्चर नाही तर ती संस्कृती आहे. नाचगाण्यापलीकडे सामूदायिक जीवनपद्धतीचा, सामूहिक निर्णय प्रक्रियेचा एक प्रगत नमुना आहे.

Latest articles