200 पेक्षा जास्त मर्डर, 1000 पेक्षा जास्त हत्तीची शिकार, चंदनाची, हत्तीच्या दातांची तस्करी आणि प्रचंड दहशद असलेला कुख्यात डाकू वीरप्पन. पण वीरप्पनचा ज्या मुलीवर जीव जडतो ती नेमकी कोण ? आणि आता ती काय करते? वीरप्पनच्या आयुष्यात ती कशी आली आणि वीरप्पनचं तिच्यासोबतचं आयुष्य कसं होतं? हेच आज आपण आजच्या विडिओ मधून बघणार आहोत.
39 वर्षांचा वीरप्पन 15 वर्षीय मुलीच्या प्रेमात पडला होता! Veerappan Love Story | Baimanus
संबंधित लेख