नोव्हेंबर सुरु झाला कि जगभरात हि भुतं किंवा चित्र विचित्र चेहरे दिसू लागतात. वेताळासारखे दिसणारे कोरलेले भोपळे, वेगवेगळ्या रंगांची सजावट आणि भुतासारखे कपडे घालून फिरणारी माणसं! हि माणसं दिसू लागली कि समजून घ्यायचं… हॅलोवीन आलाय. पण हे हॅलोवीन नेमकं असतं तरी काय? याचा इतिहास काय आहे? आता ही परंपरा कशी चालते आणि मुळात मी देखील असा मेकअप का केलाय हेच आज आपण जाणून घेणार आहोत.
Halloween : हॅलोविन ही नेमकी काय भानगड आहे? | Halloween Party Explain | Baimanus
संबंधित लेख