शेती आणि खाणीमध्ये होणारा विस्तार, जनसंख्येमधे सारखी होणारी वाढ आणि डेव्हलोपमेन्ट च्या नावाखाली असे असंख्य परिवार ज्यांची पिढी न पिढी त्या जंगलात वाढलेली आहे, त्यांना आपलं घर, आपली परंपरा, अमूल्य संस्कृती या जंगलतोडीमुळे गमवावी लागत आहे. तुम्ही आता या रिपोर्ट कडेच पाहून अंदाज लावा रिपोर्टनुसार भारतामध्ये 2015 ते 2020 या फक्त 5 वर्षाच्या काळात 6,68,400 हेक्टर जंगल जमीन नष्ट झाली आहे. आणि याचा सर्वात गंभीर परिणाम स्त्रियांना भोगावा लागत आहे.
औरंगाबादमधील MGM विद्यापीठ, महात्मा गांधी मिशन ट्रस्टने स्थापित केले आहे. जे मागील चार दशकांपासून शिक्षण, संशोधन आणि सेवेत अग्रगण्य आहे.