राज्यभर नाही तर देशभर पावसाचा हाहाकार सुरुय. पण तरीही राज्यातील काही भागात पेरण्या होऊनही पुरेसा पाऊस झालेला नाही. अशावेळी अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केलीये. पाऊस तर आला नाहीच पण शेतकऱ्यांवर आणखी एक संकट येऊन कोसळलय… आणि त्या संकटाचं नाव आहे गोगलगाय… बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतांमध्ये गोगलगाईंचा अक्षरशः सडा पडलाय. सोयाबीन, कपाशी अशा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यानं शेतकरी मात्र पुरता हवालदिल झालाय.
औरंगाबादमधील MGM विद्यापीठ, महात्मा गांधी मिशन ट्रस्टने स्थापित केले आहे. जे मागील चार दशकांपासून शिक्षण, संशोधन आणि सेवेत अग्रगण्य आहे.