कैद्यांनादेखील घाम फोडणारा खेळ | Prisoner’s Dilemma | BaiManus | बाईमाणूस

गोव्यात आताच झालेल्या Goa Maritime Conclave (GMC) मध्ये भारताचे रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांनी बोलताना Drisoner’s Dilemma असा एक शब्द प्रयोग केला होता. ज्याचा मराठीत अर्थ होतो कैद्यांची दुविधा. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. नीट ऐका आणि समजून घ्या. हा एक सायकॉलॉजिकल खेळ आहे, ज्याच्या माध्यमातून आपण कैद्यांचा गुन्हा त्यांचा तोंडूनच कबूल करून घेऊ शकतो. रक्षामंत्री राजनाथ सिंघ यांनी या संकल्पेनेला एका वेगळ्या अर्थामध्ये जगासमोर आणलंय.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here