भारतात समलिंगी जोडप्यांना मूल दत्तक घेण्यास कोर्टाने नकार का दिला? Supreme Court | Same Sex Marriage

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच बहुप्रतिक्षित निकाल दिला. समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता नाही आणि समलैंगिक विवाह मूलभूत अधिकार नाहीत असं मत नोंदवून समलैंगिक दाम्पत्यांना मूल दत्तक घेण्याचा देखील अधिकार नाही असं न्यायालयानं सांगितलं.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here