Skip to main content

Tag: grassroots news marathi

Browse all articles tagged with "grassroots news marathi"

 योगी सरकारला चपराक, अखलाखच्या मारेकर्‍यांना वाचवण्याचा प्रयत्न फसला
ताज्या घडामोडी

योगी सरकारला चपराक, अखलाखच्या मारेकर्‍यांना वाचवण्याचा प्रयत्न फसला

मोहम्मद अखलाखच्या मारेकऱ्यांना वाचवण्याचा उत्तर प्रदेश सरकारचा प्रयत्न न्यायालयाने हाणून पाडला आहे. हा खटला रद्द करावा अशी याचिका उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने दाखल केलेली होती. न्यायालयाने ही याचिका साफ फेटाळून लावली. हा खटला चालूच राहील असे न्यायालयाने ठणकावून सांगितले.

3 min read
A
Apsara Aga
राज्यात नवा पणन कायदा: शेतकऱ्यांसाठी वरदान की कॉर्पोरेट कंपन्यांसाठी पायघड्या?
ताज्या घडामोडी

राज्यात नवा पणन कायदा: शेतकऱ्यांसाठी वरदान की कॉर्पोरेट कंपन्यांसाठी पायघड्या?

महाराष्ट्र सरकारने अलीकडेच 'महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) सुधारणा विधेयक 2026' मंजूर केले आहे, ज्यामुळे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या स्वरूपात आणि कामकाजात मोठे बदल होणार आहेत. हा बदल नेमका काय आहे? यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? या कायद्यातील दावे आणि त्याला होणारा विरोध कितपत खरा आहे? आपण या नव्या कायद्याचे 5 सर्वात महत्त्वाचे आणि आश्चर्यकारक पैलू सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.

6 min read
V
Vikrant Patil
‘‘होय, मी डॉन हाजी मस्तानची मुलगी आहे… माझं नाव ‘हसीन’, मला मोदी आणि शहांनी न्याय मिळवून द्यावा’’
कला / साहित्य / सिनेमा

‘‘होय, मी डॉन हाजी मस्तानची मुलगी आहे… माझं नाव ‘हसीन’, मला मोदी आणि शहांनी न्याय मिळवून द्यावा’’

‘’होय, मी हाजी मस्तानची मुलगी आहे… माझं नाव हसीन हाजी मस्तान मिर्झा आणि माझ्यावर अतोनात अत्याचार झाले आहेत, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी असा कडक कायदा करावा की माझ्यासारख्या अनेक महिलांना न्याय मिळू शकेल.’’ असे हसीन मस्तान का म्हणतेय…?

5 min read
A
Anushka Thakur
"मुस्लिम महिलांना घटस्फोटानंतर भेटवस्तू परत मिळवण्याचा हक्क " - सर्वोच्च न्यायालय...
ताज्या घडामोडी

"मुस्लिम महिलांना घटस्फोटानंतर भेटवस्तू परत मिळवण्याचा हक्क " - सर्वोच्च न्यायालय...

मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने घटस्फोट झालेल्या मुस्लिम महिलांसाठी ऐतिहासिक निर्णय दिला. न्यायालयाने ठरवले की, घटस्फोटानंतर महिलांना त्यांच्या विवाहाच्या वेळी दिलेल्या भेटवस्तू, रोख रक्कम, सोनं किंवा इतर मौल्यवान वस्तू परत मागण्याचा अधिकार आहे. हा निर्णय मुस्लिम महिला (घटस्फोटानंतरच्या अधिकारांचे संरक्षण) कायदा, 1986 चा मूळ उद्देश अधोरेखित करतो, जो महिलांच्या प्रतिष्ठा, स्वायत्तता आणि आर्थिक स्थिरतेसाठी महत्त्वाचा आहे...

3 min read
T
Team BaiManus