Skip to main content

Project Dharitri

Democratizing Climate Change Reporting with a Gender Lens

Project Dharitri Logo

BaiManus and Asar's Gender and Climate Programme has collaborated and launched Project Dharitri to democratize reporting on climate change and focus on the gendered aspects of the issue. The Project Dharitri aims to work on building awareness and understanding the intersection of gender and climate. We hope to democratize climate change reporting through this project as currently a lot of it is in the English language, that too, at the National and International levels. We believe that this project will help us take the discourse to a local audience in Marathi and speak about how climate change impacts the everyday lives of ordinary people.

Dharitri Articles

Our special coverage on climate change and gender

धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार
ग्राउंड रिपोर्ट

धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार

धाराशिव येथे पहिल्यांदाच 'पंचायत परिषद' आयोजित करण्यात आली, यात ३५ गावांतील महिला सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येत हवामान बदल आणि दुष्काळ निवारणासाठी स्थानिक पातळीवरील 'कृती आराखडा' तयार केला गेला. वाढत्या उष्णतेचा आणि पाणीटंचाईचा थेट फटका ग्रामीण महिलांच्या आरोग्याला, आर्थिक स्थितीला आणि विशेषतः मुलांच्या शिक्षणाला कसा बसत आहे, यावर महिलांनी आपले वास्तव अनुभव मांडले. केवळ समस्या न मांडता महिलांनी गट शेती, ठिबक सिंचन, रेन पाईपचा वापर, वृक्षलागवड आणि शेळी-कुक्कुटपालनासारख्या पूरक व्यवसायांच्या माध्यमातून हवामान बदलावर मात करण्यासाठी धोरणात्मक उपायांची मागणी केली. याच परिषदेत 'दुष्काळ पूर्वसूचना प्रणाली' अहवालाचेही प्रकाशन झाले.

3 min read
A
Apsara Aga
"पाणी आलं... पाणी आलं...!" स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सातपुड्याच्या 'सादरी'मध्ये पहिल्यांदाच नळाला आलं पाणी!
ग्राउंड रिपोर्ट

"पाणी आलं... पाणी आलं...!" स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सातपुड्याच्या 'सादरी'मध्ये पहिल्यांदाच नळाला आलं पाणी!

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

11 min read
S
Sanjana Khandare
43 डिग्रीत कचऱ्याच्या गाड्या ढकलणाऱ्या महिलांची होरपळ… ना कुठे झाडाची सावली, ना प्यायला पाणी, ना बाथरूमची सोय…!
ग्राउंड रिपोर्ट

43 डिग्रीत कचऱ्याच्या गाड्या ढकलणाऱ्या महिलांची होरपळ… ना कुठे झाडाची सावली, ना प्यायला पाणी, ना बाथरूमची सोय…!

पुण्यातील हजारो कचरा वेचक महिला ४० ते ४३ अंश तापमानात शहर स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर घाम गाळत आहेत. मात्र त्यांच्याकडे पिण्याचं पाणी, सावली, स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधांचाही अभाव आहे. वाढत्या उष्णतेचा असंघटित महिला कामगारांच्या आरोग्य आणि उपजीविकेवर होत असलेला परिणाम उघड करणारा हा ‘प्रोजेक्ट धरित्री’ अंतर्गत विशेष ग्राउंड रिपोर्ट.

8 min read
A
Apsara Aga
‘’मोहोर तर भरपूर आला, पण हापूस आंब्याची चव काही चाखता आली नाही…’’
ग्राउंड रिपोर्ट

‘’मोहोर तर भरपूर आला, पण हापूस आंब्याची चव काही चाखता आली नाही…’’

अवकाळी पाऊस, वाढते तापमान, गारपीट आणि बदलत चाललेले ऋतूचक्र यामुळे यंदा कोकणातील आंबा आणि काजू उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोहोर काळा पडून गळाला, तर उत्पादन घटल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत. कोकणातील हापूस आणि काजू उत्पादनावर हवामान बदलाचा नेमका किती परिणाम होतोय? उत्पादन घटल्याने स्थानिक अर्थव्यवस्था, मजूर, निर्यात आणि कोकणच्या पारंपरिक आंबा संस्कृतीवर काय परिणाम होत आहेत? या प्रश्नांचा वेध घेणारा ‘बाईमाणूस’चा हा ग्राउंड रिपोर्ट.

11 min read
S
Sanjana Khandare
Why Climate Action in India Needs Culture to Succeed
Column

Why Climate Action in India Needs Culture to Succeed

While scientific reports and finance frameworks drive formal climate policy, they often fail to connect with the lived realities of local communities. From stand-up comedy about Mumbai’s air pollution to multilingual rap and local folk traditions, culture is emerging as the "behavioral public infrastructure" needed to translate complex data into emotional engagement and collective action.

6 min read
S
Sanjiv Gopal and Brikesh Singh
Palghar's Crisis: Can Nature Survive Four Mega Projects Simultaneously?
Ground Report

Palghar's Crisis: Can Nature Survive Four Mega Projects Simultaneously?

Palghar district is currently the laboratory for India's most ambitious infrastructure projects, from the ₹1.08 lakh crore Bullet Train to the massive Vadhvan deep-sea port. However, a special report by BaiManus reveals that this ₹2.40 lakh crore development surge is creating a "compounded crisis"—disrupting microclimates, depleting groundwater, and threatening the cultural and economic existence of the region's fishermen, tribals, and farmers.

11 min read
S
Sanjana Khandare
 धुमसतं पालघर : चार-चार महत्वाकांशी प्रकल्प एकाच वेळी, एकाच भूभागावर उभे राहिल्यास निसर्ग खरचं वाचू शकेल…?
ग्राउंड रिपोर्ट

धुमसतं पालघर : चार-चार महत्वाकांशी प्रकल्प एकाच वेळी, एकाच भूभागावर उभे राहिल्यास निसर्ग खरचं वाचू शकेल…?

पालघर जिल्हा धुमसतोय… बुलेट ट्रेन, एक्स्प्रेस वे, वाढवण बंदर आणि आता चौथ्या मुंबईचे वेध यामुळे विकासाच्या बरोबरीने अनेक मुलभूत प्रश्नही निर्माण झाले आहेत. ‘बाईमाणूस’ने या विषयावर एक विशेष मालिका सुूरू केली आहे. ‘धुमसतं पालघर’च्या या अगोदरच्या चार भागांमध्ये विकासाच्या वेगवेगळ्या बाजू पाहिल्या. मात्र या पाचव्या भागात प्रश्न फक्त प्रकल्पांचा नाही, तर त्यांच्या एकत्रित परिणामांचा आहे. पर्यावरण, हवामान, आरोग्य, पाणी, उपजीविका आणि स्थानिकांचं अस्तित्व या सगळ्यांवर या विकासाचा नेमका काय परिणाम होतोय, याचा आढावा या रिपोर्ट मधून घेण्यात आलाय.

12 min read
S
Sanjana Khandare
Vadhvan Port Controversy: Why Maharashtra’s 'Fourth Mumbai' Faces 30 Years of Resistance
Ground Report

Vadhvan Port Controversy: Why Maharashtra’s 'Fourth Mumbai' Faces 30 Years of Resistance

As India moves to build one of its largest deep-sea ports in Vadhvan, the local Adivasi and fishing communities are entering their third decade of defiance. From reclaiming 1,448 hectares of sea to the feared displacement of 25,000 families, the conflict in Palghar highlights a deepening rift between the government's "dream project" and the ground reality of ancestral loss and environmental trauma.

24 min read
S
Sanjana Khandare
धुमसतं पालघर : “समुद्र आमचा आहे, आम्ही मरू पण 'वाढवण बंदर' होऊ देणार नाही...”
ग्राउंड रिपोर्ट

धुमसतं पालघर : “समुद्र आमचा आहे, आम्ही मरू पण 'वाढवण बंदर' होऊ देणार नाही...”

बुलेट ट्रेन, एक्स्प्रेस वे, मुरबे बंदर आणि वाढवण बंद अशा चौथ्या मुंबईचे वेध.. यामुळे विकासाच्या बरोबरीने अनेक मुलभूत प्रश्नही निर्माण झाले आहेत. ‘बाईमाणूस’ने या विषयावर ‘धुमसतं पालघर’ ही एक विशेष मालिका सुरू केली आहे. मुंबईपासून दिडशे किलोमीटरवरील वाढवण किनारपट्टीपासून सहा ते सात किलोमीटर समुद्रात 1448 हेक्टर जागेवर भराव घालून भारतातील सर्वांत मोठं बंदर बांधलं जाणार आहे. पर्यावरणाच्या मुद्द्यासह वाढवण किनारपट्टीवरील स्थानिकांचाही बंदराला तीव्र विरोध दिसून येतो. जमीन अधिग्रहण, पर्यावरणीय परिणाम, पुनर्वसनातील अनिश्चितता आणि ग्रामसभेचा अवमान या सगळ्यांमुळे प्रशासनाविषयीचा अविश्वास वाढला आहे.

18 min read
S
Sanjana Khandare
Port vs People : Why Murbe’s Fishing Communities Are Rising in Protest.
Ground Report

Port vs People : Why Murbe’s Fishing Communities Are Rising in Protest.

The coastal village of Murbe in Palghar is at a breaking point as residents rise against a proposed ₹4,259 crore all-weather commercial port. Fearing the destruction of traditional fishing grounds, chemical pollution, and coastal erosion, over 50,000 villagers have submitted a wave of objections, claiming the project’s environmental studies ignore the ground reality and threaten the very survival of the local community.

11 min read
S
Sanjana Khandare
धुमसतं पालघर : “एकच जिद्द – मुरबे बंदर रद्द!” : विकासाच्या नावाखाली किनाऱ्यावर उठलेलं वादळ
ग्राउंड रिपोर्ट

धुमसतं पालघर : “एकच जिद्द – मुरबे बंदर रद्द!” : विकासाच्या नावाखाली किनाऱ्यावर उठलेलं वादळ

पालघर जिल्हा धुमसतोय… बुलेट ट्रेन, एक्स्प्रेस वे, वाढवण बंदर, मुरबे बंदर आणि आता चौथ्या मुंबईचे वेध यामुळे विकासाच्या बरोबरीने अनेक मुलभूत प्रश्नही निर्माण झाले आहेत. ‘बाईमाणूस’ने या विषयावर एक विशेष मालिका सुरू केली आहे. सातपाटीलगतच्या मुरबे किनाऱ्यासमोरील खडकाळ क्षेत्रालगत बारमाही व्यापारी बंदर नव्याने उभारणी करायला महाराष्ट्र सागरी मंडळाने परवानगी दिली आहे प्रस्तावित बंदरामुळे मासेमारी, उपजीविका आणि समुद्रातील पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतो. पारदर्शक अभ्यास, अर्थपूर्ण जनसुनावणी आणि कठोर उत्तर दायित्वाशिवाय हा प्रकल्प राबवता येणार नाही यासाठी स्थानिक गावकरी मुरबे बंदराच्या विरोधात उतरले आहेत.

9 min read
S
Sanjana Khandare
 हिंजवडी ‘आयटी हब’च्या चकाकीपलीकडे, हाकेच्या अंतरावर अंधारात जगणारा धनगरवाडा…!
ग्राउंड रिपोर्ट

हिंजवडी ‘आयटी हब’च्या चकाकीपलीकडे, हाकेच्या अंतरावर अंधारात जगणारा धनगरवाडा…!

पुण्याच्या पश्चिमेकडील पवनेच्या कुशीत उभं असलेलं ‘हिंजवडी आयटी हब’...देशाच्या डिजिटल प्रगतीचं प्रतीक. उंच काचेच्या इमारती, लाखोंची वर्दळ आणि झगमगाट… पण याच चकाकीपासून अवघ्या काही किलोमीटरवर मुगावडेच्या डोंगरावर एक वेगळंच वास्तव जगतंय, धनगरवाडा… प्रश्न एकच, प्रगती इतकी जवळ असूनही इथं का पोहोचत नाही? आयटी हबच्या काही किलोमीटर अंतरावर पाणी, वीज, रस्ता आणि शिक्षणासाठी झगडणाऱ्या धनगर समाजाची वेदनादायी वास्तवकथा

10 min read
A
Apsara Aga

Our Partners

Organizations supporting us in our mission

Asar logo 1

Asar

Project Partner

MGM University logo 1

MGM University

Supporting Partner

RSCD logo 1

RSCD

Project Partner

Our Collaboration

Media organizations we collaborate with

BBC Marathi logo 1

BBC Marathi

Collaboration

Mongabay India logo 1

Mongabay India

Collaboration

101 Reporters logo 1

101 Reporters

Collaboration

Asar Social Impact Advisors Logo

About Asar Social Impact Advisors

Asar Social Impact Advisors is a research and advocacy organization working to strengthen climate action, environmental governance, and community resilience across India.