Skip to main content

कॉलम

Browse all articles in कॉलम

 पंतप्रधानांच्या ‘राष्ट्रीय त्यागा’ची भाषा आणि धोरणांची गप्पी…
कॉलम

पंतप्रधानांच्या ‘राष्ट्रीय त्यागा’ची भाषा आणि धोरणांची गप्पी…

पंतप्रधानांच्या ‘राष्ट्रीय त्यागा’च्या आवाहनात एक महत्त्वाचा प्रश्न गायब आहे तो म्हणजे भारत दरवर्षी अब्जावधी डॉलर्स खाद्यतेल आयातीवर का खर्च करतो? १९९० नंतरच्या धोरणांनी भारताची स्वयंपूर्ण तेलबिया अर्थव्यवस्था कशी मोडली आणि त्याची किंमत आज महाराष्ट्रातील शेतकरी कशी मोजतो आहे? सोयाबीनच्या पडत्या भावापासून ते हवामान बदलामुळे वाढलेल्या रोगराईपर्यंत, ग्रामीण भारत एका दुहेरी संकटात अडकला आहे. ‘त्याग’ नागरिकांनी करायचा, पण धोरणात्मक ‘खोडा’कडे पाहायचं नाही, हीच आजच्या अर्थव्यवस्थेची मोठी शोकांतिका आहे.

4 min read
G
Girish Patil
सलग 11 दिवस अन् न थांबता 13 हजार मैल उडणारा गॉडविट पक्षी…
कॉलम

सलग 11 दिवस अन् न थांबता 13 हजार मैल उडणारा गॉडविट पक्षी…

गॉडविट पक्षी, वजन किती? फार तर सहाशे ग्रॅम… ऑक्टोबर महिन्याच्या १३ तारखेला पहाटे पाच वाजून १० मिनिटांनी अलास्कावरून निघतो. १३ हजार किलोमीटर कुठंही न थांबता उडतो उडतो उडतो आणि २४ ऑक्टोबरला पहाटे चार वाजून ५५ मिनिटांनी टास्मानियात पोचतो.

4 min read
N
Nilu Damle
Why Climate Action in India Needs Culture to Succeed
Column

Why Climate Action in India Needs Culture to Succeed

While scientific reports and finance frameworks drive formal climate policy, they often fail to connect with the lived realities of local communities. From stand-up comedy about Mumbai’s air pollution to multilingual rap and local folk traditions, culture is emerging as the "behavioral public infrastructure" needed to translate complex data into emotional engagement and collective action.

6 min read
S
Sanjiv Gopal and Brikesh Singh
 एखाद्या देशात चक्क उंदराचा पुतळा का उभारण्यात येतो…?
कॉलम

एखाद्या देशात चक्क उंदराचा पुतळा का उभारण्यात येतो…?

सुरुंग आणि स्फोटकं शोधून हजारो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या 'मागवा' नावाच्या उंदराचा आता कंबोडियामध्ये पुतळा बसवण्यात येणार आहे. मागवा उंदीर स्फोटकांचा वास सव्वीस पटीने अधिक वेगाने घेऊ शकत होता. त्याला तसे खास प्रशिक्षण देण्यात आले होते. पाच वर्षांपूवी त्याचे निधन झाले. या कामगिरीसाठी मागावाला कंबोडिया सरकारने सुवर्ण पदकही दिले होते.

5 min read
N
Nilu Damle
प्रगतीच्या शिखरावर पोहोचलेलं अमेरिका, पण शस्त्रांच्या सावलीत जगणारं असुरक्षित समाजजीवन
कॉलम

प्रगतीच्या शिखरावर पोहोचलेलं अमेरिका, पण शस्त्रांच्या सावलीत जगणारं असुरक्षित समाजजीवन

- अमेरिका हे जगातील सर्वात शक्तिशाली आणि समृद्ध राष्ट्रांपैकी एक असून, आर्थिक प्रगती, तंत्रज्ञान आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यासाठी ओळखले जाते. - मात्र या तेजस्वी प्रतिमेमागे व्यक्तिगत शस्त्रास्त्रांचा वाढता वापर आणि त्यातून होणाऱ्या हत्या हे एक गंभीर वास्तव दडलेले आहे. - ही समस्या केवळ अमेरिकेपुरती मर्यादित नसून, जागतिक चिंतेचा विषय बनली असून भारतासह इतर देशांसाठीही अभ्यासाचा मुद्दा ठरत आहे.

4 min read
B
Bhaga Warkhade
‘फॅक्ट-चेक' च्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी…?
कॉलम

‘फॅक्ट-चेक' च्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी…?

फॅक्ट-चेक युनिटच्या माध्यमातून सरकारकडून माध्यमांवर नवे नियंत्रण. सरकारच्या नव्या नियमांमुळे पत्रकारितेत वाढतेय सेन्सॉरशिपची मोठी भीती. कायद्याच्या आडून सरकारविरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न.

5 min read
B
Bhaga Warkhade
 ‘खरात’ आपल्या ‘घरात’ नको असेल तर काय करायला हवं…?
कॉलम

‘खरात’ आपल्या ‘घरात’ नको असेल तर काय करायला हवं…?

खरात नको आपल्या घरात, असे म्हणताना आपण हे समजून घेतले पाहिजे की ज्योतिष, मंत्र-तंत्र आणि चमत्कारांच्या नावाने चालणाऱ्या संपूर्ण फसवणुकीलाच आपल्या घराचा दरवाजा बंद केला पाहिजे. कारण भोंदूंचा दरवाजा बाहेर नसतो; तो घरातूनच उघडतो.

5 min read
V
Vinayak Savle
 कधी काही प्रकरणांत निर्दोष मुक्तता, कधी पॅरोलवर बाहेर… गुरमीत राम रहीमचा ‘महिमा’ अद्याप टिकून आहे का…?
कॉलम

कधी काही प्रकरणांत निर्दोष मुक्तता, कधी पॅरोलवर बाहेर… गुरमीत राम रहीमचा ‘महिमा’ अद्याप टिकून आहे का…?

बुवाबाजीचा भांडाफोड करणाऱ्या पत्रकार रामचंद्र छत्रपतीच्या खून प्रकरणातून गुरमीत राम रहीमची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने अलीकडेच निर्दोष सुटका केली. त्यापूर्वी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने डेरा प्रबंधन समितीचे सदस्य रणजित सिंह हत्या प्रकरणात गुरमीत राम रहीमची निर्दोष मुक्तता केली होती. त्याची २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा १० वर्षांवर आलीय. त्यामधून राम रहीमचा महिमा अद्याप टिकून असल्याची साक्ष मिळते.

10 min read
D
Dhyanesh Maharav
ओडिशा रुग्णालय अग्निकांड : शॉर्ट सर्किट, निकृष्ट वायरिंग, बंद ‘फायर अलार्म’, प्रशिक्षणाचा अभाव.. परत तेच तेच..!
कॉलम

ओडिशा रुग्णालय अग्निकांड : शॉर्ट सर्किट, निकृष्ट वायरिंग, बंद ‘फायर अलार्म’, प्रशिक्षणाचा अभाव.. परत तेच तेच..!

रुग्णालयात लागणारी आग केवळ दुर्घटना नाही तर इथल्या व्यवस्थेच्या अपयशाची पुनरावृत्ती संकट काळात साधनांचा वापर कसा करायचा याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना नाही अग्निसुरक्षेच्या निकषांकडे केलेले दुर्लक्षच घटनांना कारणीभूत

7 min read
B
Bhaga Warkhade
जास्त जगायचंय? मग, आहारात करा फक्त हे बदल!
कॉलम

जास्त जगायचंय? मग, आहारात करा फक्त हे बदल!

जीन्सवर मात करणे शक्य आयुष्यात 1.5 ते 3 ‘बोनस’ वर्षे फायबरचा विजय आणि साखरेचा पराभव

4 min read
V
Vikrant Patil
 मोफत योजनांच्या आश्वासनांमुळे अर्थकारण धोक्यात? सर्वोच्च न्यायालयाचा थेट सवाल
कॉलम

मोफत योजनांच्या आश्वासनांमुळे अर्थकारण धोक्यात? सर्वोच्च न्यायालयाचा थेट सवाल

निवडणुकीच्या तोंडावर जाहीर होणाऱ्या ‘मोफत योजना’ किंवा ‘फ्री बीज’ यावर देशात तीव्र चर्चा सुरू. सर्वोच्च न्यायालय यांनी या विषयावर कठोर निरीक्षणे नोंदवून प्रश्न केवळ राजकीय नसून आर्थिक व लोकशाहीशी संबंधित असल्याचे स्पष्ट केले. गरजूंना मदत करणे हे कल्याणकारी राज्याचे कर्तव्य; परंतु सर्वांसाठी विनाअट मोफत सुविधा देणे अर्थकारणासाठी धोकादायक.

4 min read
B
Bhaga Warkhade
एपस्टीन फाईल्स : मर्दोंने उसे बाजार दिया..
कॉलम

एपस्टीन फाईल्स : मर्दोंने उसे बाजार दिया..

एपस्टीन फाईल्समधून अनेकानेक पैलू समोर येत आहेतच. त्यापैकी या सर्व अब्जाधीश, सेलिब्रिटी, सत्तास्थानी असलेल्या पुरुषांचा स्त्रियांकडे पहाण्याचा दृष्टिकोन समजावून घेण्याचा प्रयत्न केला तर जगभरातली पितृसत्ताक व्यवस्था परत एकदा अधोरेखित होते. कित्येक पुरुषांसाठी स्त्रिया या केवळ “एक बिकाऊ चीज आहेत” हे त्रासदायक सत्य एपस्टीन फाईल्समधूनही परत एकदा समोर येतं.

4 min read
N
Nilambbri Joshi