Skip to main content

LGBTQIA+

Browse all articles in LGBTQIA+

एवा कॉर्डेरो : एपस्टीन प्रकरणातील दुर्लक्षित राहिलेल्या  ट्रान्स पीडितेची कहाणी...
LGBTQIA+

एवा कॉर्डेरो : एपस्टीन प्रकरणातील दुर्लक्षित राहिलेल्या ट्रान्स पीडितेची कहाणी...

जेफ्री एपस्टीन प्रकरणातील अनेक पीडित महिलांच्या कथा जगभर चर्चेत आल्या. त्यांना न्यायासाठी पाठिंबा मिळाला, त्यांच्या वेदनांवर चर्चा झाली आणि त्यांचे अनुभव लाखो लोकांपर्यंत पोहोचले. मात्र या प्रकरणात एवा कॉर्डेरो नावाची एक ट्रान्स महिला अशी होती, जिने अल्पवयात आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली, पण तिची कथा मुख्य प्रवाहातील चर्चेत फारशी कधी आलीच नाही. एवा कॉर्डेरोच्या बालपणापासून ते जेफ्री एपस्टीनविरोधातील न्यायालयीन लढ्यापर्यंत, माध्यमांकडून झालेल्या वागणुकीपासून ते तिच्या आजच्या आयुष्यापर्यंतचा प्रवास बाईमाणूसच्या या विशेष लेखातून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

8 min read
S
Shonali Samarth
‘ट्रान्स’ समुदायामध्येही शिरला जातीयवाद… दलित पारलिंगी महिलेवर जातीय हल्ला
LGBTQIA+

‘ट्रान्स’ समुदायामध्येही शिरला जातीयवाद… दलित पारलिंगी महिलेवर जातीय हल्ला

३१ मार्च २०२६ रोजी म्हणजेच ट्रान्सजेंडर दृश्यमानता दिनाच्या दिवशी केंद्र सरकारने ट्रान्सजेंडर समुदायासाठी एक नवीन कायदा लागू केला. याच कायद्याला विरोध करण्यासाठी पुढील दिशा ठरवण्याच्या उद्देशाने ३ एप्रिल २०२६ रोजी एका राष्ट्रीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पण याच बैठकीत दिल्लीतील बैठकीत कार्यकर्त्या ग्रेस बानू यांच्यावर जातीयवादी हल्ला करण्यात आला.

5 min read
S
Shonali Samarth
ऑलिम्पिकमध्ये यापुढे ‘ट्रान्सजेंडर’ खेळाडूंना बंदी… निर्णयामागे डोनाल्ड ट्रम्पचा हात
LGBTQIA+

ऑलिम्पिकमध्ये यापुढे ‘ट्रान्सजेंडर’ खेळाडूंना बंदी… निर्णयामागे डोनाल्ड ट्रम्पचा हात

अगोदर क्रिकेट, मग अॅथलेटिक्स, हळूहळू बॉक्सिंग, जलतरण, फुटबॉल अस करता करता अखेर जगातील सर्वोच्च क्रीडा स्पर्धा म्हणजेच ऑलिम्पिकमधूनही ट्रान्सजेंडर खेळाडूंना हद्दपार करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) गुरुवारी जाहीर केलेल्या नवीन पात्रता निकषानुसार पारलिंगी (ट्रान्सजेंडर) महिला खेळाडूंना आता ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता येणार नाही. हा निकष २०२८ लॉस एंजलिस ऑलिम्पिकपासून लागू होईल. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धास्तीमुळे हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

5 min read
S
Shonali Samarth
Transgender Rights Amendment Bill : ‘’आता कुठे सन्मानाने जगायला सुरूवात करत होतो, सरकारने पुन्हा काही दशके मागे लोटले’’...देशभरात संतापाची लाट
LGBTQIA+

Transgender Rights Amendment Bill : ‘’आता कुठे सन्मानाने जगायला सुरूवात करत होतो, सरकारने पुन्हा काही दशके मागे लोटले’’...देशभरात संतापाची लाट

केंद्र सरकारने नुकतेच लोकसभेत ट्रान्सजेंडर व्यक्ती (हक्क संरक्षण) दुरुस्ती विधेयक २०२६ कोणत्याही चर्चेविना सादर केले. हे विधेयक ट्रान्सजेंडर व्यक्तींचा सन्मान, स्वायत्तता आणि घटनात्मक संरक्षणावर आघात करणारे असल्याने ट्रान्स समूहामध्ये संतापाची लाट उसळली आहे. केंद्र सरकारचे हे विधेयक मागे घेण्यासाठी देशभरातून तीव्र मोहीम सुरू करण्यात आली आहे.

7 min read
S
Shonali Samarth
 No Means No… पारलिंगी, पुरुषांशी संबंध ठेवणारे पुरुष रक्तदान करु शकत नाहीत, केंद्र सरकार भूमिकेवार ठाम!
LGBTQIA+

No Means No… पारलिंगी, पुरुषांशी संबंध ठेवणारे पुरुष रक्तदान करु शकत नाहीत, केंद्र सरकार भूमिकेवार ठाम!

केंद्र सरकारने संभाव्य रक्तदात्यांच्या यादीमधून पारलिंगी, पुरुषांशी संबंध ठेवणारे पुरुष आणि देहविक्रीच्या व्यवसायात असलेल्या महिलांना वगळ्याच्या निर्णयाचं ठामपणे समर्थन केलं आहे. सदर निर्णय भेदभाव करणारा नसून आरोग्यविषयक अभ्यासातील निष्कर्षांवर अवलंबून असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. सर्वोच्च न्यायालयातील एका याचिकेत ट्रान्सजेंडर व्यक्ती, एमएसएम आणि देहविक्रेत्या महिलांना रक्तदात्या होण्यापासून वगळण्यात आले होते आणि न्यायालयाला ते असंवैधानिक म्हणून रद्द करण्याची विनंती केली होती.

4 min read
K
Komal Thombre
खरचं हिजडे लहान मुलं पळवतात? खरंच ते खलनायक आणि विकृत असतात? मग सिनेमा-मालिकांमध्ये तसं का दाखवलं जातं…?
LGBTQIA+

खरचं हिजडे लहान मुलं पळवतात? खरंच ते खलनायक आणि विकृत असतात? मग सिनेमा-मालिकांमध्ये तसं का दाखवलं जातं…?

चित्रपट आणि वेब सिरीजमधील पारलिंगी पात्रांचं सादरीकरण समाजात कसे गैरसमज, भीती आणि नकारात्मक प्रतिमा निर्माण करतं, याचा सखोल वेध घेणारा हा लेख आहे. योग्य प्रतिनिधित्व, वास्तव अनुभव आणि माणुसकीच्या दृष्टिकोनातून LGBTQIA समुदायाकडे पाहण्याची गरज तो ठळकपणे अधोरेखित करतो.

6 min read
S
shonali
‘क्विअर’ व्यक्तींच्या ‘डेटिंग अ‍ॅप्स’ चा एक भयावह चेहरा, जिथे आहे लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग आणि फसवणूक
LGBTQIA+

‘क्विअर’ व्यक्तींच्या ‘डेटिंग अ‍ॅप्स’ चा एक भयावह चेहरा, जिथे आहे लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग आणि फसवणूक

क्विअर व्यक्तींना पार्टनर किंवा मित्र शोधण्यासाठी घ्यावा लागतो डेटिंग अ‍ॅप्सचा आधार मात्र अशा अ‍ॅप्सच्या सहाय्याने लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग, फसवणूक, लूट अशा घटना समोर आल्या आहेत. क्वियर डेटींग अ‍ॅप, ग्रिंडरचा बेकायदेशीर उपयोग आणि त्यातली आव्हाने काय आहेत?

8 min read
S
shonali
‘मानद डॉक्टरेट’ मिळवलेल्या पारलिंगी चाँद तडवीचा उद्विग्न सवाल… ‘कायदा असूनही पोलीस भरतीत आम्हाला का स्थान नाही’?
LGBTQIA+

‘मानद डॉक्टरेट’ मिळवलेल्या पारलिंगी चाँद तडवीचा उद्विग्न सवाल… ‘कायदा असूनही पोलीस भरतीत आम्हाला का स्थान नाही’?

एका बाजूला व्यासपीठावर मानद डॉक्टरेट स्वीकारतानाचा टाळ्यांचा कडकडाट, तर दुसऱ्या बाजूला दुसऱ्याच दिवशी पोलीस भरतीच्या मैदानावर घाम गाळत उभं राहण्याचं वास्तव.. हा विरोधाभास म्हणजेच भुसावळच्या पारलिंगी सामाजिक कार्यकर्ता डॉ. चाँद जयबून बी. सरवर तडवी यांचं आयुष्य. सन्मान, पुरस्कार आणि गौरव हे क्षणिक असतात; मात्र रोजच्या जगण्याची लढाई, उपजीविकेचा प्रश्न आणि व्यवस्थेची दारं उघडण्यासाठी करावी लागणारी झुंज ही अखंड असते...

4 min read
S
Sanjana Khandare
पारलिंगी लेखिका विजेंद्र टेंभुर्णे म्हणते,  "टाळी वाजवून पैसे कमवण्यापेक्षा सन्मानाची नोकरी श्रेष्ठ"...
LGBTQIA+

पारलिंगी लेखिका विजेंद्र टेंभुर्णे म्हणते, "टाळी वाजवून पैसे कमवण्यापेक्षा सन्मानाची नोकरी श्रेष्ठ"...

"सामाजिक अवहेलना आणि संघर्षावर मात करत विजेंद्र टेंभुर्णे ह्या 'शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप' मिळवणाऱ्या पहिल्या पारलिंगी लेखिका ठरल्या आहेत. 'टाळी वाजवून पैसे कमवण्यापेक्षा सन्मानाची नोकरी श्रेष्ठ' मानणाऱ्या विजेंद्र यांचा हा खडतर पण प्रेरणादायी प्रवास....

8 min read
S
Shantanu Khuje
रिमा फुलकेवाली : रुढीवादी पाकिस्तानात एक ट्रान्सजेंडर महिला ‘दहीभल्ले’ विकून ‘व्हायरल’ होते त्याची कहाणी…!
LGBTQIA+

रिमा फुलकेवाली : रुढीवादी पाकिस्तानात एक ट्रान्सजेंडर महिला ‘दहीभल्ले’ विकून ‘व्हायरल’ होते त्याची कहाणी…!

पाकिस्तानसारख्या अत्यंत रुढीवादी देशात एक ट्रान्सजेंडर महिला अत्यंत खडतर आयुष्यावर मात करून रस्त्यावर भीक न मागता “पानी की फुलकीया” चा व्यवसाय सुरू करते, सोशल मीडियावर तिचे व्हिडियो व्हायरल होतात आणि तिला यातून प्रतिष्ठा मिळत जाते… पाकिस्तानच्या मुलतान शहरात राहणाऱ्या ‘रिमा फुलकेवाली’शी संपर्क साधून ‘बाईमाणूस’ने केलेला हा रिपोर्ताज…

6 min read
S
shonali
गे, लेस्बियन यांना ‘नीट’ करण्याच्या नावाखाली सुरू असलेली एक लाजिरवाणी ‘कन्वर्जनन थेरपी’
LGBTQIA+

गे, लेस्बियन यांना ‘नीट’ करण्याच्या नावाखाली सुरू असलेली एक लाजिरवाणी ‘कन्वर्जनन थेरपी’

‘कन्वर्ज़न थेरपी’चा अतिशय सरळ भाषेत अर्थ सांगायचा झाला तर प्रेम आणि आस्थेच्या नावावर समलैंगिक लोकांविरुद्ध होणारी हिंसा… समलैंगिकतेला समाजाच्या भाषेत ‘ठीक’ करण्यासाठी करण्यात येणारे वेगवेगळे उपचार… भारतात, कायदेशीररीत्या बंदी आणि वैद्यकीय संस्थांची मान्यता नसूनही, कन्वर्ज़न थेरपीचं सुरू असणं ही गोष्ट दाखवते की आपल्या समाजात पितृसत्ता, जात, धर्म आणि हेटेरोनॉर्मेटिव विचारसरणी किती खोलवर रुजलेली आहे.

5 min read
मालबिका धर
ट्रान्सजेंडर्सना कुणी घर देताय का घर… कॉर्पोरेट क्षेत्रात काम करूनही ‘ट्रान्स’ना भाड्याचे घरही मिळेना!
LGBTQIA+

ट्रान्सजेंडर्सना कुणी घर देताय का घर… कॉर्पोरेट क्षेत्रात काम करूनही ‘ट्रान्स’ना भाड्याचे घरही मिळेना!

“मी कॉर्पोरेट ऑफिसात काम करते. पण केवळ ट्रान्स महिला असल्यामुळे लोकं मला सेक्सवर्कर समजतात आणि मला घर नाकारण्यात येतं. घर मालकीण अनेकदा घरी येऊन बघते की कोणी ट्रान्सजेंडर तर तिथं आलेला नाही ना. आपल्या घरातही त्यांना स्वतंत्रपणे वागता येत नाही. कोणाची तरी नजर त्यांच्यावर असतेच.’’ सुरक्षित व सन्मानजनक घर शोधण्यासाठीचा ट्रान्सजेंडर्सचा लढा या विषयावरचा हा महत्वाचा रिपोर्ट…

5 min read
शोनाली समर्थ