Skip to main content

Tag: tag 90246902a5

Browse all articles tagged with "tag 90246902a5"

 “नसबंदी, नक्षलवाद आणि पुनर्वसन: नस जोडताना आयुष्याची धडपड”
ग्राउंड रिपोर्ट

“नसबंदी, नक्षलवाद आणि पुनर्वसन: नस जोडताना आयुष्याची धडपड”

नक्षलवादी च‌ळवळीत लग्न करायचं असेल तर पुरुषांची अगोदर नसबंदी केली जाते. गेल्या दोन वर्षांत शेकडो नक्षलवादी शरण आले असून त्यांच्या पुनर्वसनाचा एक वेगळाच प्रयोग सुरू आहे, ज्यात ‘'नसबंदी रिओपनिंग’ केली जाते. त्यामुळे विवाहानंतर अपत्यप्राप्तीची इच्छा बळावलेले तरुण नक्षलवादी पोलिसांकडे आत्मसमर्पण करू लागले आहेत.

4 min read
S
Suraj Patke
 25 वर्ष कचरा वेचणाऱ्या आई-वडिलांचा मुलगा बनला 'नगरसेवक'
ताज्या घडामोडी

25 वर्ष कचरा वेचणाऱ्या आई-वडिलांचा मुलगा बनला 'नगरसेवक'

- 25 वर्ष कचरा वेचणाऱ्या आई-वडिलांचा मुलगा नगरसेवक कसा झाला? - साध्या घरातून महानगरपालिकेपर्यंत: अमर आवळेंचा प्रवास काय आहे? - मेहनत, प्रामाणिकपणा आणि जनतेचा विश्वास अमर यांनी हे कसे साध्य केले?

4 min read
A
Apsara Aga
समोर मृत्यू दिसत असतानाही पोचिराम कांबळे बोलला,’’हो मी जयभीम बोलणारच अन् गावात जयंती साजरी करणारच…’’
ग्राउंड रिपोर्ट

समोर मृत्यू दिसत असतानाही पोचिराम कांबळे बोलला,’’हो मी जयभीम बोलणारच अन् गावात जयंती साजरी करणारच…’’

मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार होऊन ३२ वर्षं झाली परंतू आजही नामांतर आंदोलनात शहीद झालेल्या पोचिराम कांबळेची हत्येची घटना ऐकली की अंगाचा थरकाप उडतो. मृत्यू समोर असताना सुद्धा पोचिराम ‘जय भीम’ म्हणायचं सोडत नाही यामागची प्रेरणा काय असावी आणि त्याला मारणाऱ्या उचवर्गीय समाजची आजची मानसिकता काय आहे हे जाणून घेण्यासाठी पोचिरामच्या गावाला भेट देऊन मांडलेला हा ग्राऊंड रिपोर्ट…

7 min read
D
Datta Kanwate
"साहेब, माझी मुलगी सापडेल ना"? पालघरच्या शेकडो आई-बापांचा टाहो
ग्राउंड रिपोर्ट

"साहेब, माझी मुलगी सापडेल ना"? पालघरच्या शेकडो आई-बापांचा टाहो

मुंबईपासून अवघ्या शंभर किलोमीटर अंतरावर असलेला पालघर जिल्हा. एकीकडे निसर्गसौंदर्य, डोंगररांगा, जंगलं आणि आदिवासी संस्कृतीची समृद्ध परंपरा; तर दुसरीकडे या परिसरात उघड्यावर पडलेलं एक अस्वस्थ करणारं वास्तव ते म्हणजे अल्पवयीन आदिवासी मुलींची खरेदी-विक्री... खेळण्याच्या, शिकण्याच्या, स्वप्न पाहण्याच्या वयात या मुलींची चक्क 50 ते 80 हजार रुपयांत सौदा होत असल्याची माहिती समोर आली आहे…

5 min read
S
Sanjana Khandare
“Venice Film Festival मध्ये इतिहास रचणारी Anuparna Roy सोशल मीडियावर झाली ट्रोल..."
Video content

“Venice Film Festival मध्ये इतिहास रचणारी Anuparna Roy सोशल मीडियावर झाली ट्रोल..."

अनुपर्णा रॉय... बंगालमधील एका छोट्या खेड्यातून निघून मुंबईत येऊन संघर्ष करत, थेट व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार पटकावणारी पहिली भारतीय महिला दिग्दर्शक. पण ज्या अनुपर्णाचा आपल्या देशाला अभिमान वाटायला हवा होता, त्याच अनुपर्णावर आज सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. कारण काय? तिचं भाषण, तिची मते आणि त्यावर झालेलं ट्रोलिंग. हे सगळं आम्ही या व्हिडिओत सविस्तर सांगणार आहोत.

टीम बाईमाणूस
BaiManus Impact : मायक्रोफायनान्सच्या जाचात होरपळलेल्या सोनपेठच्या महिलांची प्रशासनाने घेतली दखल...
ताज्या घडामोडी

BaiManus Impact : मायक्रोफायनान्सच्या जाचात होरपळलेल्या सोनपेठच्या महिलांची प्रशासनाने घेतली दखल...

मायक्रोफायनान्स कर्जाच्या जाचाविरोधातील ग्रामीण महिलांच्या वेदनांनी अखेर प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. कर्जवसुलीतील धमक्या, मानसिक छळ आणि अवास्तव हप्त्यांबाबत महिलांनी मांडलेल्या तक्रारींची तहसीलदार सुनील कावरे यांनी गंभीर दखल घेत, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मायक्रोफायनान्स कंपन्यांवर आवश्यक ती पावले उचलण्यासाठी पुढील पातळीवर चर्चा करू, अशी ग्वाही दिली.

5 min read
संजना खंडारे
अहिल्यानगरच्या ‘शेवगाव’मध्ये पारंपारिक ‘लोककलावंतांची फॅक्टरी’
कला / साहित्य / सिनेमा

अहिल्यानगरच्या ‘शेवगाव’मध्ये पारंपारिक ‘लोककलावंतांची फॅक्टरी’

अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील दोन लोक कलावंतांना एकाच वर्षी महाराष्ट्र शासनाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्काराने गौरविणे ही अहिल्यानगर जिल्ह्यातील लोककलेच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. या पुरस्काराने अहिल्यानगर जिल्ह्यातील समस्त लोक कलावंतांचा सन्मान झाला आहे

5 min read
भगवान राऊत
बॉस गेला उडत… ऑफिसनंतर कामाचे फोन न उचलण्याचा कर्मचाऱ्यांना अधिकार!
ताज्या घडामोडी

बॉस गेला उडत… ऑफिसनंतर कामाचे फोन न उचलण्याचा कर्मचाऱ्यांना अधिकार!

खा.सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मांडलेलं ‘राईट टू डिस्कनेक्ट बिल 2025’ देशभरात मोठ्या चर्चेचा विषय बनलं आहे. कामाचे ठरलेले तास संपल्यानंतरही सतत चालू राहणाऱ्या कॉल, ई मेल आणि डिजिटल दबावामुळे कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक आयुष्यावर मोठा परिणाम होतोय. या परिस्थितीला थांबवून कामगारांना मानसिक आणि सामाजिक स्वातंत्र्य देण्याच्या उद्देशाने हे विधेयक आणण्यात आलं आहे.

5 min read
विठ्ठल साबळे
घटना शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंतप्रधान असते तर देश कसा असता? राजेंद्र प्रसाद
ताज्या घडामोडी

घटना शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंतप्रधान असते तर देश कसा असता? राजेंद्र प्रसाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाच्या संविधानाचे शिल्पकार असूनही त्यांच्या पंतप्रधानपदाची चर्चा दुर्लक्षित राहिली आहे. नेहरू, पटेल यांचे नेतृत्व आणि त्याबाबत राजकीय चर्चा अनेकदा रंगत असली तरी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली देश कसा बदलू शकला असता, याकडे दुर्लक्ष आहे. आंबेडकर म्हणजे फक्त दलित नेते नाहीत तर ते समाजवादी विचारांचे दूरदर्शी नेते होते, ज्यांनी जातिव्यवस्था आणि सामाजिक विषमतेवर खोलवर विचार केला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात सामाजिक आर्थिक न्याय आणि समतेसाठी नवे मार्ग सुचले असते.

5 min read
राजेंद्र प्रसाद
जनसुरक्षा की गळचेपी? महाराष्ट्राच्या वादग्रस्त विधेयकावर केंद्राची छाननी
ताज्या घडामोडी

जनसुरक्षा की गळचेपी? महाराष्ट्राच्या वादग्रस्त विधेयकावर केंद्राची छाननी

महाराष्ट्रात मंजूर झालेले ‘विशेष जनसुरक्षा विधेयक 2024’ केंद्राच्या गृह मंत्रालयाकडे अडकले आहे. सरकार म्हणते, हे राज्यविरोधी आणि नक्षल विचारांच्या गटांवर नियंत्रणासाठी आहे; तर विरोधकांच्या मते हा कायदा गैरवापर करून आवाज दडपण्याचा मार्ग ठरू शकतो.

5 min read
कोमल ठोंबरे
बांग्लादेशात अडकलेली सुनाली खातून म्हणते, “मला माझ्या मुलाला भारतात जन्म द्यायचा आहे"
ताज्या घडामोडी

बांग्लादेशात अडकलेली सुनाली खातून म्हणते, “मला माझ्या मुलाला भारतात जन्म द्यायचा आहे"

आधी दिल्लीत अटक झाली, मग आसामला नेल्या गेलं आणि नंतर तिला बांगलादेशात पाठवण्यात आलं. 25 वर्षीय सुनाली खातूनसाठी गेल्या पाच महिन्यांचा काळ मोठा संघर्षचा ठरला आहे. आता नऊ महिन्यांची गर्भवती असलेली आणि अजूनही बांगलादेशात अडकलेली सुनाली म्हणते, “मला आता एकच गोष्ट हवी आहे, माझ्या बाळाला मला भारतात जन्म द्यायचा आहे”

5 min read
S
Shantanu Khuje
‘शुद्धतेच्या’ नावाखाली जखमा! ‘खतना’ प्रथेला संविधानिक कसोटी, प्रकरण सर्वोच्च न्यायालयात
ताज्या घडामोडी

‘शुद्धतेच्या’ नावाखाली जखमा! ‘खतना’ प्रथेला संविधानिक कसोटी, प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

दाऊदी बोहरा समाजातील मुलींच्या जननेंद्रिय विच्छेदन (एफजीएम) म्हणजेच 'खतना' प्रथेच्या संविधानिक वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. न्यायालयाने केंद्र सरकार आणि राज्यांना नोटीस बजावली असून, धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली 'मुलींच्या शारीरिक अखंडतेचे उल्लंघन' होऊ शकत नाही, असे स्पष्ट निरीक्षण नोंदवले आहे. हा विषय आता राष्ट्रीय पातळीवर कायदेशीर वळण घेत आहे.

5 min read
अप्सरा आगा