
इतिहासाने कधीही न सांगितलेली एक रक्तरंजित कहाणी : ‘रावलापाणी हत्याकांड’!
2 मार्च 1943 रोजी नंदुरबारच्या रावलापाणी येथे नि:शस्त्र आदिवासी सत्याग्रहींवर झालेल्या ब्रिटिशांच्या बेछूट गोळीबाराची ही विस्मृतीत गेलेली रक्तरंजित कहाणी—इतिहासाच्या पानांआड दडलेला स्वातंत्र्यलढ्यातील एक काळा अध्याय.










