
ताज्या घडामोडी
"मीच त्यांच्यासाठी एकमेव आशेचा किरण होतो..." 18 वर्षांच्या ‘अली’ने बापाला कसं दिलं जीवनदान…?
'फादर्स डे'च्या वडिलांना ग्रीटिंग कार्ड्स, एखादी खास भेटवस्तू देऊन किंवा सोशल मीडियावर पोस्ट टाकून कृतज्ञता व्यक्त केली जाते.
परंतु, या वरवरच्या साजरीकरणापलीकडे जाऊन, १८ वर्षांच्या अलीने आपल्या वडिलांना दुसरे आयुष्यच भेट दिले.