
ताज्या घडामोडी
दर तासाला एक जीव… शेतकरी नव्हे, आता शेतमजूरही शेतीच्या संकटाच्या विळख्यात!
एनसीआरबी २०२४ च्या अहवालानुसार देशात शेतीशी संबंधित आत्महत्यांची संख्या किंचित कमी झाली असली, तरी दर तासाला एक शेतकरी किंवा शेतमजूर आत्महत्या करत आहे. विशेष म्हणजे, आता जमीन नसलेल्या शेतमजुरांचे प्रमाण शेतकऱ्यांपेक्षा वेगाने वाढत आहे. हवामान बदल, घटते उत्पन्न, आर्थिक असुरक्षितता आणि अपुरी सामाजिक सुरक्षा यामुळे ग्रामीण भारतातील शेती संकट अधिक गंभीर बनत असल्याचा या ग्राऊंड रिपोर्टमधून वेध घेण्यात आला आहे.