
"ये अदालत ‘अब्दुल वाहिद शेख’ को बा इज्जत बरी करती है…" मग त्या 9 वर्षांच्या तुरुंगवासाचा हिशोब कोण देणार, अब्दुलचा सवाल!
मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष असूनही 9 वर्ष तुरुंगात राहिलेल्या अब्दुल वाहिद शेख यांची ही कहाणी आहे. न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवत त्यांनी लढा दिला, आणि मुक्ततेनंतरही इतर निर्दोषांसाठी ‘Innocent Network’च्या माध्यमातून संघर्ष सुरू ठेवला.



