
Dalit History Month : ‘लगान’मधील ‘कचरा’ म्हणजेच ‘पी. बाळू’, ज्याला बाबासाहेबही आपला ‘हिरो’ मानायचे…!
दलित हिस्ट्री मंथच्या निमित्ताने जाणून घ्या पालवणकर बाळू यांची प्रेरणादायी कहाणी—एक असा फिरकीपटू ज्याने इंग्रजांना नमवलं, पण जातीय भेदभावाचा सामना करत आयुष्यभर लढा दिला. ‘लगान’मधील ‘कचरा’ची खरी प्रेरणा असलेला हा खेळाडू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही आदर्श होता.









