Skip to main content

Tag: health news

Browse all articles tagged with "health news"

India’s Rising Breast Cancer Crisis: Why Cases Are Increasing and Affecting Younger Women
Current Affairs

India’s Rising Breast Cancer Crisis: Why Cases Are Increasing and Affecting Younger Women

India is witnessing a staggering fivefold increase in breast cancer cases since 1990, with a worrying trend of the disease affecting younger, premenopausal women. From lifestyle shifts and genetic factors to the aggressive Triple-Negative subtype, discover why early detection remains India’s most powerful weapon against this escalating health crisis.

8 min read
K
Kripa Surana
India’s HPV Vaccination Drive: Public Health Mission or a Crisis of Trust?
Current Affairs

India’s HPV Vaccination Drive: Public Health Mission or a Crisis of Trust?

As India launches one of the world's largest HPV vaccination campaigns to combat cervical cancer, the ghosts of a controversial 2009 trial continue to haunt public perception. Balancing the proven 90% efficacy of the vaccine against deep-seated skepticism regarding international funding and regulatory oversight, the mission stands at a critical crossroads of medical necessity and community trust.

10 min read
R
Ritesh Shisode
THE HIDDEN CUT: Female Genital Mutilation in the Shadow of Tradition.
Current Affairs

THE HIDDEN CUT: Female Genital Mutilation in the Shadow of Tradition.

From the rural villages of Ethiopia to the quiet pockets of urban India, Female Genital Mutilation continues to impact millions of lives. Mekiya Mude’s story of rescue serves as a beacon of hope against a practice rooted in control, reminding us that collective action can silence the blade and protect the dignity of girls.

6 min read
S
Sakshi Tangde
 ‘’डॉक्टर नाही, रुग्णालयाला टाळं, मग बाळाची प्रसूती बाण-बांबू अन् ब्लेडने होते…’’  नंदुरबारमधील धगधगीत वास्तव
ग्राउंड रिपोर्ट

‘’डॉक्टर नाही, रुग्णालयाला टाळं, मग बाळाची प्रसूती बाण-बांबू अन् ब्लेडने होते…’’ नंदुरबारमधील धगधगीत वास्तव

नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये बाळाचा जन्म अजूनही रुग्णालयात नाही, तर घरात, बाण,बांबू, ब्लेडच्या आधारावर होतो. अनेकदा ‘पुरुषदाई’ करतात गरोदर महिलांची प्रसुती… खराब रस्ते, बंद उपकेंद्रे, अपुरी आरोग्य व्यवस्था आणि ॲम्बुलन्स न पोहोचणं यामुळे घरगुती प्रसूती ही परंपरा नसून मजबुरी बनली आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या दाव्यांपलीकडचं वास्तव उघड करणारा ‘बाईमाणूस’चा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट…

7 min read
V
Vitthal Sable
पाक दहशतवाद्यांविरुद्ध ‘ऑटोमॅटिक रायफल’ चालवायला शिकल्या महिला… ‘व्हिलेज डिफेन्स गार्ड्स’चे प्रत्येक महिलेला का आहे आकर्षण?
ग्राउंड रिपोर्ट

पाक दहशतवाद्यांविरुद्ध ‘ऑटोमॅटिक रायफल’ चालवायला शिकल्या महिला… ‘व्हिलेज डिफेन्स गार्ड्स’चे प्रत्येक महिलेला का आहे आकर्षण?

जम्मूच्या डोडा भागात अनेक महिला शस्त्र चालवायला शिकत आहेत, भारतीय लष्कराद्वारेच त्यांना प्रशिक्षण देण्यात येतयं. ‘व्हिलेज डिफेन्स गार्ड्स’ हा उपक्रम पाकिस्तानी दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी सुरू झाला आहे. पोलीस आणि सैन्य असताना VDC बनवण्याची गरज का पडली?

7 min read
S
Sunil Maurya
Indore Water Tragedy: Systemic Neglect Leads to Fatal Outbreak
Gallery
Current Affairs

Indore Water Tragedy: Systemic Neglect Leads to Fatal Outbreak

A catastrophic failure of civic infrastructure in Bhagirathpura has left at least 10 dead and thousands ill. Despite years of warnings and dozens of formal complaints about "acid-like" drinking water, administrative delays allowed a preventable sewage leak to turn into a deadly epidemic.

R
Ritesh Shisode
The Village Pharmacy: Why Neem Has Been Trusted for Centuries
Column

The Village Pharmacy: Why Neem Has Been Trusted for Centuries

The Healing Power of Neem Known by its scientific name Azadirachta Indica, the Neem tree has been a cornerstone of traditional Indian medicine (Ayurveda) since 1500 BCE. Referred to as "The Village Pharmacy," every part of the tree—from its leaves and bark to its seeds and flowers—offers unique medicinal and environmental benefits

4 min read
K
Kripa Surana
 प्रगत देशांत बंदी आहे ना, कशाला काळजी करता…? भारत आहेच की, चला प्रदूषणकारी प्रकल्प कोकणात सुरू करू या…!
कॉलम

प्रगत देशांत बंदी आहे ना, कशाला काळजी करता…? भारत आहेच की, चला प्रदूषणकारी प्रकल्प कोकणात सुरू करू या…!

विकास झाला पाहिजे, यात दुमत असता कामा नये; परंतु विकास करताना त्यात फायदा किती, नुकसान किती आणि हे नुकसान पैशापेक्षा पर्यावरणीय आणि मानवी जीवनाला हानीकारक किती याचा सर्वंकष विचार करायला हवा. प्रगत देशातील पर्यावरणविषयक कायदे अतिशय कठोर आहेत, त्या तुलनेत भारतातील कायद्यात संदिग्धता जास्त असून, त्याचा गैरफायदा घेऊन प्रगत देश ‘पोल्यूशन आऊटसोर्सिंग’ करीत आहेत.

6 min read
B
Bhaga Warkhade
रोशन कुडे किडनी प्रकरणातून समोर आले आंतरराष्ट्रीय रॅकेट; 
          आतापर्यंत 12 जणांची किडनी विक्री....
ताज्या घडामोडी

रोशन कुडे किडनी प्रकरणातून समोर आले आंतरराष्ट्रीय रॅकेट; आतापर्यंत 12 जणांची किडनी विक्री....

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील रोशन कुडे यांच्या किडनी विक्री प्रकरणाने धक्कादायक वास्तव समोर आणले आहे. या प्रकरणाच्या तपासातून किडनी तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आले असून, सोलापूर येथून अटक करण्यात आलेला डॉ. कृष्णा उर्फ रामकृष्ण मल्लेशम सुंचू हा या रॅकेटमधील महत्त्वाचा दुवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

4 min read
V
Vitthal Sable
“Venice Film Festival मध्ये इतिहास रचणारी Anuparna Roy सोशल मीडियावर झाली ट्रोल..."
Video content

“Venice Film Festival मध्ये इतिहास रचणारी Anuparna Roy सोशल मीडियावर झाली ट्रोल..."

अनुपर्णा रॉय... बंगालमधील एका छोट्या खेड्यातून निघून मुंबईत येऊन संघर्ष करत, थेट व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार पटकावणारी पहिली भारतीय महिला दिग्दर्शक. पण ज्या अनुपर्णाचा आपल्या देशाला अभिमान वाटायला हवा होता, त्याच अनुपर्णावर आज सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. कारण काय? तिचं भाषण, तिची मते आणि त्यावर झालेलं ट्रोलिंग. हे सगळं आम्ही या व्हिडिओत सविस्तर सांगणार आहोत.

टीम बाईमाणूस
बॉस गेला उडत… ऑफिसनंतर कामाचे फोन न उचलण्याचा कर्मचाऱ्यांना अधिकार!
ताज्या घडामोडी

बॉस गेला उडत… ऑफिसनंतर कामाचे फोन न उचलण्याचा कर्मचाऱ्यांना अधिकार!

खा.सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मांडलेलं ‘राईट टू डिस्कनेक्ट बिल 2025’ देशभरात मोठ्या चर्चेचा विषय बनलं आहे. कामाचे ठरलेले तास संपल्यानंतरही सतत चालू राहणाऱ्या कॉल, ई मेल आणि डिजिटल दबावामुळे कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक आयुष्यावर मोठा परिणाम होतोय. या परिस्थितीला थांबवून कामगारांना मानसिक आणि सामाजिक स्वातंत्र्य देण्याच्या उद्देशाने हे विधेयक आणण्यात आलं आहे.

5 min read
विठ्ठल साबळे
घटना शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंतप्रधान असते तर देश कसा असता? राजेंद्र प्रसाद
ताज्या घडामोडी

घटना शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंतप्रधान असते तर देश कसा असता? राजेंद्र प्रसाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाच्या संविधानाचे शिल्पकार असूनही त्यांच्या पंतप्रधानपदाची चर्चा दुर्लक्षित राहिली आहे. नेहरू, पटेल यांचे नेतृत्व आणि त्याबाबत राजकीय चर्चा अनेकदा रंगत असली तरी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली देश कसा बदलू शकला असता, याकडे दुर्लक्ष आहे. आंबेडकर म्हणजे फक्त दलित नेते नाहीत तर ते समाजवादी विचारांचे दूरदर्शी नेते होते, ज्यांनी जातिव्यवस्था आणि सामाजिक विषमतेवर खोलवर विचार केला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात सामाजिक आर्थिक न्याय आणि समतेसाठी नवे मार्ग सुचले असते.

5 min read
राजेंद्र प्रसाद