
सर्वोच्च न्यायालयाने SC, ST आरक्षणात क्रिमीलेयर लागू करण्याची याचिका स्वीकारली, केंद्र आणि राज्यांना नोटीस
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र आणि राज्य सरकारांना नोटीस बजावून अनुसूचित जाती, जमातीत ‘क्रिमी लेयर’ लागू करण्याबाबत त्यांचे मत मागितले आहे. 'क्रीमी लेयर' म्हणजे नेमकं काय? आरक्षण हा काही गरिबी निर्मूलनाचा मार्ग नव्हे. सामाजिक मागासलेपण दूर करणे आणि समान संधी देणे हा आरक्षणाचा उद्देश होता.










