Skip to main content

Tag: tag c866123ef9

Browse all articles tagged with "tag c866123ef9"

Women's Day 2026 : ‘फेमिनिझम’चं कौतुक आम्हा आदिवासी बायांना काय सांगताय…?
ताज्या घडामोडी

Women's Day 2026 : ‘फेमिनिझम’चं कौतुक आम्हा आदिवासी बायांना काय सांगताय…?

मेळघाट, गडचिरोली, नंदुरबार आणि पालघरमधील आदिवासी स्त्रियांचे आयुष्य हे पुस्तकी ‘फेमिनिझम’च्या पलीकडचे आहे. परंपरा, श्रम, निसर्ग आणि स्वाभिमान यांच्या आधारे त्या स्वतःचा स्त्रीवाद जगताना दिसतात. शहरी स्त्रीवादी चळवळींनी या वास्तवाला कितपत स्थान दिले आहे, हा प्रश्न या लेखातून उपस्थित केला आहे

6 min read
S
Sumitra Vasave
आदिवासी आश्रम शाळेतील आठवीच्या विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाकडूनच बलात्कार
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

आदिवासी आश्रम शाळेतील आठवीच्या विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाकडूनच बलात्कार

मुलींवर होणाऱ्या बलात्काराच्या घटनेत दिवसागणिक वाढ होत आहे... आता देखील अशीच एका धक्कादायक घटना समोर आली आहे...ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे... नंदुरबारमध्ये एका आठवीत शिकणाऱ्या मुलीवर शाळेतील मुख्याध्यापकानेच बलात्कार केला आहे...

3 min read
S
Sumitra Vasave
बस्तर तर ‘नक्षलमुक्त’ झाला, खाणी, लष्कर आणि कॉर्पोरेट कंपन्या यांच्यापासून मुक्ती कधी मिळणार?
ग्राउंड रिपोर्ट

बस्तर तर ‘नक्षलमुक्त’ झाला, खाणी, लष्कर आणि कॉर्पोरेट कंपन्या यांच्यापासून मुक्ती कधी मिळणार?

देशात माओवाद संपत असल्याच्या चर्चा वेगाने सुरू आहेत आणि ही विकासाची सुरुवात असल्याचा दावाही केला जात आहे. मात्र माओवादप्रभावित भागातील आदिवासी समाज आपल्या जल-जंगल-जमिनीबाबत चिंतित आहे. खनन, लष्करी कॅम्पचा विस्तार आणि नैसर्गिक साधनांवरील वाढते कॉर्पोरेट दावे यांमुळे त्यांच्या हक्कांवर आणि भविष्यातील सुरक्षिततेवर मोठे प्रश्न उभे राहिले आहेत.

7 min read
S
Santoshi Markam
सुशिक्षित अभ्यासकांनाही ‘पेसा’ कायद्याच्या किचकट तरतुदी कळत नाहीत... तर मग साध्या आदिवासींना त्या कशा समजणार?
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

सुशिक्षित अभ्यासकांनाही ‘पेसा’ कायद्याच्या किचकट तरतुदी कळत नाहीत... तर मग साध्या आदिवासींना त्या कशा समजणार?

पेसा कायद्याने आज तिशीत प्रवेश केला. २४ डिसेंबर १९९६ रोजी कोट्यवधी आदिवासींना सन्मानाचे प्रतीक म्हणून पेसा कायदा लागू झाला होता. पेसा म्हणजे पंचायत (अनुसूचित क्षेत्रांचा विस्तार) कायदा. ज्या वाचकांना ‘पेसा’ कायद्याविषयी काही माहिती नाही त्यांच्यासाठी…

5 min read
M
Milind Bokil
 ‘एआय’ची जात कोणती? डॉक्टरांची आडनावं उच्चजातीची आणि सफाई कर्मचाऱ्यांची आडनावं मात्र दलित…!
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

‘एआय’ची जात कोणती? डॉक्टरांची आडनावं उच्चजातीची आणि सफाई कर्मचाऱ्यांची आडनावं मात्र दलित…!

एआयला जेव्हा प्रेम कथांमधील पात्रांची नावे विचारली, तेव्हा चॅटजीपीटीने फक्त तथाकथित उच्च जाती आणि संपन्न पार्श्वभूमीतील भिन्नलिंगी जोडप्यांचीच नावे सुचवली. मात्र सफाई कर्मचाऱ्यांची नावे विचारली असता, त्याने फक्त दलित समुदायातील नावे दिली. उद्योजक किंवा आयएएस अधिकाऱ्यांची नावे सुचवताना एआयने गृहित धरले की ते तथाकथित उच्च जातीतले पुरुषच असतील.

8 min read
S
Sayali meshram
“Venice Film Festival मध्ये इतिहास रचणारी Anuparna Roy सोशल मीडियावर झाली ट्रोल..."
Video content

“Venice Film Festival मध्ये इतिहास रचणारी Anuparna Roy सोशल मीडियावर झाली ट्रोल..."

अनुपर्णा रॉय... बंगालमधील एका छोट्या खेड्यातून निघून मुंबईत येऊन संघर्ष करत, थेट व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार पटकावणारी पहिली भारतीय महिला दिग्दर्शक. पण ज्या अनुपर्णाचा आपल्या देशाला अभिमान वाटायला हवा होता, त्याच अनुपर्णावर आज सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. कारण काय? तिचं भाषण, तिची मते आणि त्यावर झालेलं ट्रोलिंग. हे सगळं आम्ही या व्हिडिओत सविस्तर सांगणार आहोत.

टीम बाईमाणूस
BaiManus Impact : मायक्रोफायनान्सच्या जाचात होरपळलेल्या सोनपेठच्या महिलांची प्रशासनाने घेतली दखल...
ताज्या घडामोडी

BaiManus Impact : मायक्रोफायनान्सच्या जाचात होरपळलेल्या सोनपेठच्या महिलांची प्रशासनाने घेतली दखल...

मायक्रोफायनान्स कर्जाच्या जाचाविरोधातील ग्रामीण महिलांच्या वेदनांनी अखेर प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. कर्जवसुलीतील धमक्या, मानसिक छळ आणि अवास्तव हप्त्यांबाबत महिलांनी मांडलेल्या तक्रारींची तहसीलदार सुनील कावरे यांनी गंभीर दखल घेत, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मायक्रोफायनान्स कंपन्यांवर आवश्यक ती पावले उचलण्यासाठी पुढील पातळीवर चर्चा करू, अशी ग्वाही दिली.

5 min read
संजना खंडारे
बॉस गेला उडत… ऑफिसनंतर कामाचे फोन न उचलण्याचा कर्मचाऱ्यांना अधिकार!
ताज्या घडामोडी

बॉस गेला उडत… ऑफिसनंतर कामाचे फोन न उचलण्याचा कर्मचाऱ्यांना अधिकार!

खा.सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मांडलेलं ‘राईट टू डिस्कनेक्ट बिल 2025’ देशभरात मोठ्या चर्चेचा विषय बनलं आहे. कामाचे ठरलेले तास संपल्यानंतरही सतत चालू राहणाऱ्या कॉल, ई मेल आणि डिजिटल दबावामुळे कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक आयुष्यावर मोठा परिणाम होतोय. या परिस्थितीला थांबवून कामगारांना मानसिक आणि सामाजिक स्वातंत्र्य देण्याच्या उद्देशाने हे विधेयक आणण्यात आलं आहे.

5 min read
विठ्ठल साबळे
घटना शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंतप्रधान असते तर देश कसा असता? राजेंद्र प्रसाद
ताज्या घडामोडी

घटना शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंतप्रधान असते तर देश कसा असता? राजेंद्र प्रसाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाच्या संविधानाचे शिल्पकार असूनही त्यांच्या पंतप्रधानपदाची चर्चा दुर्लक्षित राहिली आहे. नेहरू, पटेल यांचे नेतृत्व आणि त्याबाबत राजकीय चर्चा अनेकदा रंगत असली तरी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली देश कसा बदलू शकला असता, याकडे दुर्लक्ष आहे. आंबेडकर म्हणजे फक्त दलित नेते नाहीत तर ते समाजवादी विचारांचे दूरदर्शी नेते होते, ज्यांनी जातिव्यवस्था आणि सामाजिक विषमतेवर खोलवर विचार केला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात सामाजिक आर्थिक न्याय आणि समतेसाठी नवे मार्ग सुचले असते.

5 min read
राजेंद्र प्रसाद
जनसुरक्षा की गळचेपी? महाराष्ट्राच्या वादग्रस्त विधेयकावर केंद्राची छाननी
ताज्या घडामोडी

जनसुरक्षा की गळचेपी? महाराष्ट्राच्या वादग्रस्त विधेयकावर केंद्राची छाननी

महाराष्ट्रात मंजूर झालेले ‘विशेष जनसुरक्षा विधेयक 2024’ केंद्राच्या गृह मंत्रालयाकडे अडकले आहे. सरकार म्हणते, हे राज्यविरोधी आणि नक्षल विचारांच्या गटांवर नियंत्रणासाठी आहे; तर विरोधकांच्या मते हा कायदा गैरवापर करून आवाज दडपण्याचा मार्ग ठरू शकतो.

5 min read
कोमल ठोंबरे
बांग्लादेशात अडकलेली सुनाली खातून म्हणते, “मला माझ्या मुलाला भारतात जन्म द्यायचा आहे"
ताज्या घडामोडी

बांग्लादेशात अडकलेली सुनाली खातून म्हणते, “मला माझ्या मुलाला भारतात जन्म द्यायचा आहे"

आधी दिल्लीत अटक झाली, मग आसामला नेल्या गेलं आणि नंतर तिला बांगलादेशात पाठवण्यात आलं. 25 वर्षीय सुनाली खातूनसाठी गेल्या पाच महिन्यांचा काळ मोठा संघर्षचा ठरला आहे. आता नऊ महिन्यांची गर्भवती असलेली आणि अजूनही बांगलादेशात अडकलेली सुनाली म्हणते, “मला आता एकच गोष्ट हवी आहे, माझ्या बाळाला मला भारतात जन्म द्यायचा आहे”

5 min read
S
Shantanu Khuje
‘शुद्धतेच्या’ नावाखाली जखमा! ‘खतना’ प्रथेला संविधानिक कसोटी, प्रकरण सर्वोच्च न्यायालयात
ताज्या घडामोडी

‘शुद्धतेच्या’ नावाखाली जखमा! ‘खतना’ प्रथेला संविधानिक कसोटी, प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

दाऊदी बोहरा समाजातील मुलींच्या जननेंद्रिय विच्छेदन (एफजीएम) म्हणजेच 'खतना' प्रथेच्या संविधानिक वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. न्यायालयाने केंद्र सरकार आणि राज्यांना नोटीस बजावली असून, धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली 'मुलींच्या शारीरिक अखंडतेचे उल्लंघन' होऊ शकत नाही, असे स्पष्ट निरीक्षण नोंदवले आहे. हा विषय आता राष्ट्रीय पातळीवर कायदेशीर वळण घेत आहे.

5 min read
अप्सरा आगा