Skip to main content

Tag: north maharashtra news

Browse all articles tagged with "north maharashtra news"

Lonar Crater Lake Crisis: Water Rising & Ecological Collapse
Ground Report

Lonar Crater Lake Crisis: Water Rising & Ecological Collapse

The world’s only hyper-velocity impact crater in basaltic rock, Lonar Lake, is facing a critical crisis as rising water levels submerge 12 ancient temples. A dangerous drop in alkalinity and the sudden appearance of invasive freshwater fish signal a breaking point for this unique Ramsar site, driven by administrative neglect and failed conservation projects.

11 min read
R
Ritesh Shisode
समोर मृत्यू दिसत असतानाही पोचिराम कांबळे बोलला,’’हो मी जयभीम बोलणारच अन् गावात जयंती साजरी करणारच…’’
ग्राउंड रिपोर्ट

समोर मृत्यू दिसत असतानाही पोचिराम कांबळे बोलला,’’हो मी जयभीम बोलणारच अन् गावात जयंती साजरी करणारच…’’

मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार होऊन ३२ वर्षं झाली परंतू आजही नामांतर आंदोलनात शहीद झालेल्या पोचिराम कांबळेची हत्येची घटना ऐकली की अंगाचा थरकाप उडतो. मृत्यू समोर असताना सुद्धा पोचिराम ‘जय भीम’ म्हणायचं सोडत नाही यामागची प्रेरणा काय असावी आणि त्याला मारणाऱ्या उचवर्गीय समाजची आजची मानसिकता काय आहे हे जाणून घेण्यासाठी पोचिरामच्या गावाला भेट देऊन मांडलेला हा ग्राऊंड रिपोर्ट…

7 min read
D
Datta Kanwate
बीडच्या केज तहसील कार्यालयात सात जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न !
प्रशासना विरुद्ध केला रोष व्यक्त
ताज्या घडामोडी

बीडच्या केज तहसील कार्यालयात सात जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न ! प्रशासना विरुद्ध केला रोष व्यक्त

जमीनीचे सीमांकन करण्याची मुदत देऊन देखील प्रशासकीय अधिकारी हजर झाले नाहीत म्हणून संतप्त कुटुंबाने तहसील कार्यालय समोर अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला तसेच त्या नंतर आंदोलकांनी तहसील कार्यालयात घुसून प्रशासन यंत्रणेविरुद्ध प्रचंड रोष व्यक्त केला.

5 min read
S
Sukeshani Naikwade
बालविवाह : कायदे, आकडे आणि सामाजिक वास्तव यातील दरी…
ग्राउंड रिपोर्ट

बालविवाह : कायदे, आकडे आणि सामाजिक वास्तव यातील दरी…

जगातील बालविवाहित मुलींची सर्वाधिक संख्या भारतात बालविवाहामुळे भारताला दरवर्षी सुमारे १.७ लाख कोटींचे आर्थिक नुकसान शिक्षण नसलेल्या ४८% मुलींचे विवाह १८ वर्षाच्या आगोदर अनेक समाजातील लोक बालविवाहाला गुन्हा मानण्यास तयार नाहीत

6 min read
V
Vikas Meshram
तुमच्या सोशल मीडियावर ‘एआय स्लॉप’ व्हिडियो वारंवार का दिसतात?
कॉलम

तुमच्या सोशल मीडियावर ‘एआय स्लॉप’ व्हिडियो वारंवार का दिसतात?

स्लॉप याचा शब्दश: अर्थ-डुकरांना टाकण्यात येणारे शिळे व निकृष्ट दर्जाचे अन्न असे आहे. तर सायबर विश्वात एआय स्लॉप म्हणजे कृत्रिम बुध्दिमत्तेच्या मदतीने तयार करण्यात आलेले अतिशय सुमार दर्जाचे काँटेंट होय. हा डिजीटल काँटेंट खूप कमी गुणवत्तेचा, निरर्थक आणि केवळ सोशल मीडियाच्या अल्गोरिदमला आकर्षित करण्यासाठी तयार करण्यात येतो.

6 min read
S
shekhar patil
“Venice Film Festival मध्ये इतिहास रचणारी Anuparna Roy सोशल मीडियावर झाली ट्रोल..."
Video content

“Venice Film Festival मध्ये इतिहास रचणारी Anuparna Roy सोशल मीडियावर झाली ट्रोल..."

अनुपर्णा रॉय... बंगालमधील एका छोट्या खेड्यातून निघून मुंबईत येऊन संघर्ष करत, थेट व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार पटकावणारी पहिली भारतीय महिला दिग्दर्शक. पण ज्या अनुपर्णाचा आपल्या देशाला अभिमान वाटायला हवा होता, त्याच अनुपर्णावर आज सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. कारण काय? तिचं भाषण, तिची मते आणि त्यावर झालेलं ट्रोलिंग. हे सगळं आम्ही या व्हिडिओत सविस्तर सांगणार आहोत.

टीम बाईमाणूस
BaiManus Impact : मायक्रोफायनान्सच्या जाचात होरपळलेल्या सोनपेठच्या महिलांची प्रशासनाने घेतली दखल...
ताज्या घडामोडी

BaiManus Impact : मायक्रोफायनान्सच्या जाचात होरपळलेल्या सोनपेठच्या महिलांची प्रशासनाने घेतली दखल...

मायक्रोफायनान्स कर्जाच्या जाचाविरोधातील ग्रामीण महिलांच्या वेदनांनी अखेर प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. कर्जवसुलीतील धमक्या, मानसिक छळ आणि अवास्तव हप्त्यांबाबत महिलांनी मांडलेल्या तक्रारींची तहसीलदार सुनील कावरे यांनी गंभीर दखल घेत, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मायक्रोफायनान्स कंपन्यांवर आवश्यक ती पावले उचलण्यासाठी पुढील पातळीवर चर्चा करू, अशी ग्वाही दिली.

5 min read
संजना खंडारे
अहिल्यानगरच्या ‘शेवगाव’मध्ये पारंपारिक ‘लोककलावंतांची फॅक्टरी’
कला / साहित्य / सिनेमा

अहिल्यानगरच्या ‘शेवगाव’मध्ये पारंपारिक ‘लोककलावंतांची फॅक्टरी’

अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील दोन लोक कलावंतांना एकाच वर्षी महाराष्ट्र शासनाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्काराने गौरविणे ही अहिल्यानगर जिल्ह्यातील लोककलेच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. या पुरस्काराने अहिल्यानगर जिल्ह्यातील समस्त लोक कलावंतांचा सन्मान झाला आहे

5 min read
भगवान राऊत
बॉस गेला उडत… ऑफिसनंतर कामाचे फोन न उचलण्याचा कर्मचाऱ्यांना अधिकार!
ताज्या घडामोडी

बॉस गेला उडत… ऑफिसनंतर कामाचे फोन न उचलण्याचा कर्मचाऱ्यांना अधिकार!

खा.सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मांडलेलं ‘राईट टू डिस्कनेक्ट बिल 2025’ देशभरात मोठ्या चर्चेचा विषय बनलं आहे. कामाचे ठरलेले तास संपल्यानंतरही सतत चालू राहणाऱ्या कॉल, ई मेल आणि डिजिटल दबावामुळे कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक आयुष्यावर मोठा परिणाम होतोय. या परिस्थितीला थांबवून कामगारांना मानसिक आणि सामाजिक स्वातंत्र्य देण्याच्या उद्देशाने हे विधेयक आणण्यात आलं आहे.

5 min read
विठ्ठल साबळे
पुतिन यांच्या भारत दौऱ्याने शेतकऱ्यांचे भाग्य उजळणार? जाणून घ्या सर्वात मोठे फायदे
ताज्या घडामोडी

पुतिन यांच्या भारत दौऱ्याने शेतकऱ्यांचे भाग्य उजळणार? जाणून घ्या सर्वात मोठे फायदे

भारतीय शेतकरी सतत हवामानातील बदल आणि बाजारपेठेतील अनिश्चितता यांसारख्या आव्हानांना तोंड देत असतो. अशा परिस्थितीत, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा नुकताच झालेला भारत दौरा आणि त्यातून समोर आलेले करार भारतीय कृषी क्षेत्रासाठी एका नव्या पर्वाची सुरुवात करणारे ठरू शकतात.

5 min read
विक्रांत पाटील
कबीराचं निसटलेलं बोट…
ग्राउंड रिपोर्ट

कबीराचं निसटलेलं बोट…

6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत बाबरी मशीद पाडण्याच्या घटनेत सहभागी झालेल्या एका कारसेवक देशभरात उसळलेल्या दंगली आणि निष्पाप लोकांचे मृत्यू पाहून अपराधी भावनेने ग्रासून जातो. नंतर धर्म, देव अशी सगळी लेबलं फेकून देऊन त्याने निखळ माणूसपणाकडं केलेल्या वाटचालीची ही गोष्ट…

5 min read
प्रदीप आवटे
इंडिगो जमिनीवर
ताज्या घडामोडी

इंडिगो जमिनीवर

वाढत्या विमान अपघातांना आळा घालण्यासाठी काही नियमांमध्ये बदलक करण्याचा निर्णय नागरी विमान वाहतूक नियामक महासंचालनालयने घेतला. गेल्या वर्षभरापासून हा नियम कधीही लागू होण्याची शक्यता होती; परंतु देशाच्या विमान क्षेत्रात साठ टक्क्यांहून अधिक विमान सेवा देणाऱ्या ‘इंडिगो’ने त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर जुलैमध्ये या नियमांची अंबलबजावणी झाल्यानंतर वैमानिक आणि कर्मचाऱ्यांची भरती करणे गरजेचे होते. या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू झाल्याने ‘इंडिगो’ची सेवा विस्कळीत झाली आणि प्रवासी हवालदील झाले.

5 min read
भागा वरखडे