Skip to main content

Tag: ground reporting marathi

Browse all articles tagged with "ground reporting marathi"

When Men Say “They’re Victims”: Inside the Patni Pidit Purush Aashram
Ground Report

When Men Say “They’re Victims”: Inside the Patni Pidit Purush Aashram

Located 20 km from Chhatrapati Sambhajinagar, the "Patni Pidit Purush Aashram" serves as a unique sanctuary for men who claim to be victims of domestic, financial, and legal abuse. As the Maharashtra Assembly debates the potential misuse of gender-specific laws and the NCRB reports a rise in male suicides, this haven offers a glimpse into an overlooked social crisis where men are demanding a space to be heard.

15 min read
S
Sanjana Khandare
सिडनी गोळीबार : हा अमानुष वेडेपणा कसा थांबवायचा?
कॉलम

सिडनी गोळीबार : हा अमानुष वेडेपणा कसा थांबवायचा?

नेतान्याहू राक्षसासारखे वागत आहेत.शिक्षा त्यांना, त्यांच्या राजकीय सहकाऱ्यांना आणि लष्करी अधिकाऱ्यांना व्हायला हवी, जगभर पसरलेल्या ज्यूना नाही. सत्तांध झालेली सरकारं आणि जनता यांच्यात दुही असते असं जगभर दिसतंय. इस्रायलमधेही तसंच घडतय.ऑस्ट्रेलियात किवा कुठंही कोणीही ज्यूंचे खून करता कामा नये आणि कोणीही मुसलमानांचे खून करता कामा नये. हा अमानुष वेडेपणा थांबायला हवा.

4 min read
N
Nilu Damle
‘’एकाच कुटुंबातील पीएचडी करणारे पाच-पाच विद्यार्थी अजित पवारांनी शोधनूच दाखवावेत’’... अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यावर विद्यार्थी आक्रमक
ताज्या घडामोडी

‘’एकाच कुटुंबातील पीएचडी करणारे पाच-पाच विद्यार्थी अजित पवारांनी शोधनूच दाखवावेत’’... अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यावर विद्यार्थी आक्रमक

हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'बार्टी' व 'सारथी'च्या पीएचडी फेलोशिपवर मर्यादा घालण्याची घोषणा केली आहे. "फेलोशिपसाठी एकाच घरातील पाच जण पीएचडी करतात," या त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे संशोधक विद्यार्थ्यांसह राजकीय वर्तुळात आता नवा वाद पेटला आहे.

5 min read
S
Shantanu Khuje
‘‘होय, मी डॉन हाजी मस्तानची मुलगी आहे… माझं नाव ‘हसीन’, मला मोदी आणि शहांनी न्याय मिळवून द्यावा’’
कला / साहित्य / सिनेमा

‘‘होय, मी डॉन हाजी मस्तानची मुलगी आहे… माझं नाव ‘हसीन’, मला मोदी आणि शहांनी न्याय मिळवून द्यावा’’

‘’होय, मी हाजी मस्तानची मुलगी आहे… माझं नाव हसीन हाजी मस्तान मिर्झा आणि माझ्यावर अतोनात अत्याचार झाले आहेत, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी असा कडक कायदा करावा की माझ्यासारख्या अनेक महिलांना न्याय मिळू शकेल.’’ असे हसीन मस्तान का म्हणतेय…?

5 min read
A
Anushka Thakur
कामगार संघर्षांचा ‘अविरत पहारेकरी’ हरपला..!
ताज्या घडामोडी

कामगार संघर्षांचा ‘अविरत पहारेकरी’ हरपला..!

पुण्याच्या रस्त्यांवर आज एक असामान्य शांतता आहे. जिथे हमालांच्या काठीचा आवाज ऐकू यायचा, तिथे आज शोक पसरलेला आहे. आयुष्यभर फुटपाथ, दुकानांच्या ओसऱ्या, बांधकामांची धूळ आणि झोपडपट्ट्यांतील अंधारात झगडणाऱ्या श्रमिकांच्या हातात आशेची ज्योत पेटवणारे डॉ. बाबा आढाव आता नाहीत. सोमवारी रात्री वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला...

5 min read
A
Apsara Aga
“Venice Film Festival मध्ये इतिहास रचणारी Anuparna Roy सोशल मीडियावर झाली ट्रोल..."
Video content

“Venice Film Festival मध्ये इतिहास रचणारी Anuparna Roy सोशल मीडियावर झाली ट्रोल..."

अनुपर्णा रॉय... बंगालमधील एका छोट्या खेड्यातून निघून मुंबईत येऊन संघर्ष करत, थेट व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार पटकावणारी पहिली भारतीय महिला दिग्दर्शक. पण ज्या अनुपर्णाचा आपल्या देशाला अभिमान वाटायला हवा होता, त्याच अनुपर्णावर आज सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. कारण काय? तिचं भाषण, तिची मते आणि त्यावर झालेलं ट्रोलिंग. हे सगळं आम्ही या व्हिडिओत सविस्तर सांगणार आहोत.

टीम बाईमाणूस
बॉस गेला उडत… ऑफिसनंतर कामाचे फोन न उचलण्याचा कर्मचाऱ्यांना अधिकार!
ताज्या घडामोडी

बॉस गेला उडत… ऑफिसनंतर कामाचे फोन न उचलण्याचा कर्मचाऱ्यांना अधिकार!

खा.सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मांडलेलं ‘राईट टू डिस्कनेक्ट बिल 2025’ देशभरात मोठ्या चर्चेचा विषय बनलं आहे. कामाचे ठरलेले तास संपल्यानंतरही सतत चालू राहणाऱ्या कॉल, ई मेल आणि डिजिटल दबावामुळे कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक आयुष्यावर मोठा परिणाम होतोय. या परिस्थितीला थांबवून कामगारांना मानसिक आणि सामाजिक स्वातंत्र्य देण्याच्या उद्देशाने हे विधेयक आणण्यात आलं आहे.

5 min read
विठ्ठल साबळे
घटना शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंतप्रधान असते तर देश कसा असता? राजेंद्र प्रसाद
ताज्या घडामोडी

घटना शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंतप्रधान असते तर देश कसा असता? राजेंद्र प्रसाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाच्या संविधानाचे शिल्पकार असूनही त्यांच्या पंतप्रधानपदाची चर्चा दुर्लक्षित राहिली आहे. नेहरू, पटेल यांचे नेतृत्व आणि त्याबाबत राजकीय चर्चा अनेकदा रंगत असली तरी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली देश कसा बदलू शकला असता, याकडे दुर्लक्ष आहे. आंबेडकर म्हणजे फक्त दलित नेते नाहीत तर ते समाजवादी विचारांचे दूरदर्शी नेते होते, ज्यांनी जातिव्यवस्था आणि सामाजिक विषमतेवर खोलवर विचार केला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात सामाजिक आर्थिक न्याय आणि समतेसाठी नवे मार्ग सुचले असते.

5 min read
राजेंद्र प्रसाद
जनसुरक्षा की गळचेपी? महाराष्ट्राच्या वादग्रस्त विधेयकावर केंद्राची छाननी
ताज्या घडामोडी

जनसुरक्षा की गळचेपी? महाराष्ट्राच्या वादग्रस्त विधेयकावर केंद्राची छाननी

महाराष्ट्रात मंजूर झालेले ‘विशेष जनसुरक्षा विधेयक 2024’ केंद्राच्या गृह मंत्रालयाकडे अडकले आहे. सरकार म्हणते, हे राज्यविरोधी आणि नक्षल विचारांच्या गटांवर नियंत्रणासाठी आहे; तर विरोधकांच्या मते हा कायदा गैरवापर करून आवाज दडपण्याचा मार्ग ठरू शकतो.

5 min read
कोमल ठोंबरे
बांग्लादेशात अडकलेली सुनाली खातून म्हणते, “मला माझ्या मुलाला भारतात जन्म द्यायचा आहे"
ताज्या घडामोडी

बांग्लादेशात अडकलेली सुनाली खातून म्हणते, “मला माझ्या मुलाला भारतात जन्म द्यायचा आहे"

आधी दिल्लीत अटक झाली, मग आसामला नेल्या गेलं आणि नंतर तिला बांगलादेशात पाठवण्यात आलं. 25 वर्षीय सुनाली खातूनसाठी गेल्या पाच महिन्यांचा काळ मोठा संघर्षचा ठरला आहे. आता नऊ महिन्यांची गर्भवती असलेली आणि अजूनही बांगलादेशात अडकलेली सुनाली म्हणते, “मला आता एकच गोष्ट हवी आहे, माझ्या बाळाला मला भारतात जन्म द्यायचा आहे”

5 min read
S
Shantanu Khuje
‘शुद्धतेच्या’ नावाखाली जखमा! ‘खतना’ प्रथेला संविधानिक कसोटी, प्रकरण सर्वोच्च न्यायालयात
ताज्या घडामोडी

‘शुद्धतेच्या’ नावाखाली जखमा! ‘खतना’ प्रथेला संविधानिक कसोटी, प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

दाऊदी बोहरा समाजातील मुलींच्या जननेंद्रिय विच्छेदन (एफजीएम) म्हणजेच 'खतना' प्रथेच्या संविधानिक वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. न्यायालयाने केंद्र सरकार आणि राज्यांना नोटीस बजावली असून, धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली 'मुलींच्या शारीरिक अखंडतेचे उल्लंघन' होऊ शकत नाही, असे स्पष्ट निरीक्षण नोंदवले आहे. हा विषय आता राष्ट्रीय पातळीवर कायदेशीर वळण घेत आहे.

5 min read
अप्सरा आगा
काही सेकंदातच होतात जळून खाक, बसला आग लागल्यावर प्रवाशांच वाचणं का होतं कठीण?
ताज्या घडामोडी

काही सेकंदातच होतात जळून खाक, बसला आग लागल्यावर प्रवाशांच वाचणं का होतं कठीण?

देशात एकही दिवस असा जात नाही, की बसचा कुठे अपघात झाला नाही. दुचाकी, चारचाकी वाहनांच्या तुलनेत बस अपघातात मृत्यू पावणाऱ्यांची संख्या जास्त असते. सरकार चौकशीची घोषणा करून आणि पीडितांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देऊन औपचारिकता पूर्ण करते; परंतु जेव्हा असे अपघात वारंवार घडतात, तेव्हा मूळ कारणांचा विचार केला जात नाही. तो करणे आवश्यक आहे.

5 min read
भागा वरखडे