Skip to main content

Tag: rural maharashtra news

Browse all articles tagged with "rural maharashtra news"

‘Silver Rising’ How Skyrocketing Prices are Fracturing Tribal Traditions
Ground Report

‘Silver Rising’ How Skyrocketing Prices are Fracturing Tribal Traditions

In the heart of Maharashtra’s tribal belts, silver is more than a metal—it is a symbol of dignity, security, and the sacred 'Dej' tradition. However, with prices hitting historic highs in 2026, families are being forced to choose between cultural heritage and economic survival, leading to a rise in "Gota silver" and the fading of ancestral craftsmanship.

12 min read
S
Shantanu Khuje
असं काय झालं असतं, जर उमर खालिद आणि शर्जील इमाम यांना जामीन दिला गेला असता तर…?
कॉलम

असं काय झालं असतं, जर उमर खालिद आणि शर्जील इमाम यांना जामीन दिला गेला असता तर…?

न्यायव्यवस्थेकडे आज एक संधी होती. शर्जील इमाम,उमर खालिद या कार्यकर्त्यांना जामीन दिल्याने त्यांच्या राजकारणाचे समर्थन होणार नव्हते, किंवा यामुळे खटल्यावर काही परिणाम होणार नव्हता. यामुळे देश कमकुवतही होणार नव्हता. तर उलट आपल्या प्रजासत्ताकापेक्षाही जुन्या असलेल्या एका महान तत्त्वावरचा विश्वास पुन्हा पक्का झाला असता.

4 min read
A
Asad Ashraf
‘’खूप हाल झाले माझ्या मुलाचे… अंतिम संस्काराला जागाही नाही दिली’’ खांडी पिंपळगावमध्ये मरणानंतरही जागेसाठी संघर्ष!
ग्राउंड रिपोर्ट

‘’खूप हाल झाले माझ्या मुलाचे… अंतिम संस्काराला जागाही नाही दिली’’ खांडी पिंपळगावमध्ये मरणानंतरही जागेसाठी संघर्ष!

खुलताबाद तालुक्यातील खांडी पिंपळगाव येथील एका युवकाचा अपघाती मृत्यू झाला. पण या मृत्यूनंतर उघड झालेली गोष्ट केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित राहिली नाही. सार्वजनिक स्मशानभूमी नसल्यामुळे अंतिम संस्कारासाठीही जागा मिळू नये, ही घटना गावासाठी धक्कादायक ठरली. ग्रामपंचायतीसमोर अंत्यविधी करण्याचा निर्णय, त्यानंतर झालेलं आंदोलन आणि अखेर प्रशासनाची धावपळ या सगळ्यांनी मृत्यूनंतरही सन्मानाचा प्रश्न किती मूलभूत आहे, हे पुन्हा अधोरेखित केलं. ‘बाईमाणूस’चा स्पेशल रिपोर्ट…!

7 min read
V
Vitthal Sable
पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा झाले तब्बल १ अब्ज अन् बळीराजाला मिळाले फक्त ७५ हजार!
ताज्या घडामोडी

पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा झाले तब्बल १ अब्ज अन् बळीराजाला मिळाले फक्त ७५ हजार!

ऑक्टोबर 2025 मध्ये मुख्यमंत्री सहायता निधीत 106 कोटी 57 लाख 96 हजार 339 रुपये जमा झाले होते. त्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केवळ 75 हजार रुपयेच वितरित करण्यात आल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे.

5 min read
S
Shantanu Khuje
तुमच्या सोशल मीडियावर ‘एआय स्लॉप’ व्हिडियो वारंवार का दिसतात?
कॉलम

तुमच्या सोशल मीडियावर ‘एआय स्लॉप’ व्हिडियो वारंवार का दिसतात?

स्लॉप याचा शब्दश: अर्थ-डुकरांना टाकण्यात येणारे शिळे व निकृष्ट दर्जाचे अन्न असे आहे. तर सायबर विश्वात एआय स्लॉप म्हणजे कृत्रिम बुध्दिमत्तेच्या मदतीने तयार करण्यात आलेले अतिशय सुमार दर्जाचे काँटेंट होय. हा डिजीटल काँटेंट खूप कमी गुणवत्तेचा, निरर्थक आणि केवळ सोशल मीडियाच्या अल्गोरिदमला आकर्षित करण्यासाठी तयार करण्यात येतो.

6 min read
S
shekhar patil
अखेर अभिनेत्री भावनाला न्याय मिळालाच नाही, चालत्या गाडीत लैंगिक अत्याचार करूनही ‘मास्टरमाईंड’ सुपरस्टार दिलीप निर्दोष…!
कला / साहित्य / सिनेमा

अखेर अभिनेत्री भावनाला न्याय मिळालाच नाही, चालत्या गाडीत लैंगिक अत्याचार करूनही ‘मास्टरमाईंड’ सुपरस्टार दिलीप निर्दोष…!

मल्याळम अभिनेत्री भावना मेननवर चालत्या गाडीत 2 तास लैंगिक अत्याचार करून त्याचा व्हिडिओ बनवला… 261 साक्षीदार होते, 30 इतर अभिनेत्रींनीही त्याच्यावर आरोप केले होते, मात्र तरीही मल्याळम सिनेमाचा आघाडीचा अभिनेता सुपरस्टार दिलीप निर्दोष सुटला.

7 min read
N
Narendra Bandbe
EPS-95 पेन्शनधारकांसाठी वाईट बातमी: मोदी सरकारने 80 लाख पेन्शनधारकांची किमान ₹7,500 पेन्शनची मागणी नाकारली!
ताज्या घडामोडी

EPS-95 पेन्शनधारकांसाठी वाईट बातमी: मोदी सरकारने 80 लाख पेन्शनधारकांची किमान ₹7,500 पेन्शनची मागणी नाकारली!

गेल्या अनेक वर्षांपासून EPS-95 पेन्शन वाढीची मागणी करणारे लाखो पेन्शनधारक सरकारकडून किमान पेन्शन 1000 रुपयांवरून 7,500 रुपये करण्याची आशा बाळगत आहेत, पण ही आशा अजूनही जिवंत आहे का? देशभरातील लाखो पेन्शनधारक जे त्यांच्या मासिक पेन्शनमध्ये दीर्घकाळापासून वाढ होण्याची वाट पाहत होते, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे.

4 min read
T
Team BaiManus
“Venice Film Festival मध्ये इतिहास रचणारी Anuparna Roy सोशल मीडियावर झाली ट्रोल..."
Video content

“Venice Film Festival मध्ये इतिहास रचणारी Anuparna Roy सोशल मीडियावर झाली ट्रोल..."

अनुपर्णा रॉय... बंगालमधील एका छोट्या खेड्यातून निघून मुंबईत येऊन संघर्ष करत, थेट व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार पटकावणारी पहिली भारतीय महिला दिग्दर्शक. पण ज्या अनुपर्णाचा आपल्या देशाला अभिमान वाटायला हवा होता, त्याच अनुपर्णावर आज सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. कारण काय? तिचं भाषण, तिची मते आणि त्यावर झालेलं ट्रोलिंग. हे सगळं आम्ही या व्हिडिओत सविस्तर सांगणार आहोत.

टीम बाईमाणूस
BaiManus Impact : मायक्रोफायनान्सच्या जाचात होरपळलेल्या सोनपेठच्या महिलांची प्रशासनाने घेतली दखल...
ताज्या घडामोडी

BaiManus Impact : मायक्रोफायनान्सच्या जाचात होरपळलेल्या सोनपेठच्या महिलांची प्रशासनाने घेतली दखल...

मायक्रोफायनान्स कर्जाच्या जाचाविरोधातील ग्रामीण महिलांच्या वेदनांनी अखेर प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. कर्जवसुलीतील धमक्या, मानसिक छळ आणि अवास्तव हप्त्यांबाबत महिलांनी मांडलेल्या तक्रारींची तहसीलदार सुनील कावरे यांनी गंभीर दखल घेत, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मायक्रोफायनान्स कंपन्यांवर आवश्यक ती पावले उचलण्यासाठी पुढील पातळीवर चर्चा करू, अशी ग्वाही दिली.

5 min read
संजना खंडारे
अहिल्यानगरच्या ‘शेवगाव’मध्ये पारंपारिक ‘लोककलावंतांची फॅक्टरी’
कला / साहित्य / सिनेमा

अहिल्यानगरच्या ‘शेवगाव’मध्ये पारंपारिक ‘लोककलावंतांची फॅक्टरी’

अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील दोन लोक कलावंतांना एकाच वर्षी महाराष्ट्र शासनाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्काराने गौरविणे ही अहिल्यानगर जिल्ह्यातील लोककलेच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. या पुरस्काराने अहिल्यानगर जिल्ह्यातील समस्त लोक कलावंतांचा सन्मान झाला आहे

5 min read
भगवान राऊत
बॉस गेला उडत… ऑफिसनंतर कामाचे फोन न उचलण्याचा कर्मचाऱ्यांना अधिकार!
ताज्या घडामोडी

बॉस गेला उडत… ऑफिसनंतर कामाचे फोन न उचलण्याचा कर्मचाऱ्यांना अधिकार!

खा.सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मांडलेलं ‘राईट टू डिस्कनेक्ट बिल 2025’ देशभरात मोठ्या चर्चेचा विषय बनलं आहे. कामाचे ठरलेले तास संपल्यानंतरही सतत चालू राहणाऱ्या कॉल, ई मेल आणि डिजिटल दबावामुळे कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक आयुष्यावर मोठा परिणाम होतोय. या परिस्थितीला थांबवून कामगारांना मानसिक आणि सामाजिक स्वातंत्र्य देण्याच्या उद्देशाने हे विधेयक आणण्यात आलं आहे.

5 min read
विठ्ठल साबळे
पुतिन यांच्या भारत दौऱ्याने शेतकऱ्यांचे भाग्य उजळणार? जाणून घ्या सर्वात मोठे फायदे
ताज्या घडामोडी

पुतिन यांच्या भारत दौऱ्याने शेतकऱ्यांचे भाग्य उजळणार? जाणून घ्या सर्वात मोठे फायदे

भारतीय शेतकरी सतत हवामानातील बदल आणि बाजारपेठेतील अनिश्चितता यांसारख्या आव्हानांना तोंड देत असतो. अशा परिस्थितीत, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा नुकताच झालेला भारत दौरा आणि त्यातून समोर आलेले करार भारतीय कृषी क्षेत्रासाठी एका नव्या पर्वाची सुरुवात करणारे ठरू शकतात.

5 min read
विक्रांत पाटील