
रागिनीपासून स्टेज डान्सपर्यंत… हरियाणाच्या सांस्कृतिक विश्वात 'सपना चौधरी' नावाचं वादळ!
हरियाणाच्या लोकसांस्कृतिक विश्वात 'रागिनी'पासून स्टेज डान्सपर्यंत झालेल्या परिवर्तनाचा वेध घेताना सपना चौधरी हे नाव केंद्रस्थानी येते. एका पुरुषप्रधान आणि जातीय संरचनेने व्यापलेल्या समाजात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या सपना चौधरीच्या संघर्ष, लोकप्रियता, वाद आणि हरियाणवी संस्कृतीवरील प्रभावाचा मागोवा घेणारा हा लेख.









