Skip to main content

Tag: lgbtqai news

Browse all articles tagged with "lgbtqai news"

सर्वोच्च न्यायालयाने SC, ST आरक्षणात क्रिमीलेयर लागू करण्याची याचिका स्वीकारली, केंद्र आणि राज्यांना नोटीस
ताज्या घडामोडी

सर्वोच्च न्यायालयाने SC, ST आरक्षणात क्रिमीलेयर लागू करण्याची याचिका स्वीकारली, केंद्र आणि राज्यांना नोटीस

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र आणि राज्य सरकारांना नोटीस बजावून अनुसूचित जाती, जमातीत ‘क्रिमी लेयर’ लागू करण्याबाबत त्यांचे मत मागितले आहे. 'क्रीमी लेयर' म्हणजे नेमकं काय? आरक्षण हा काही गरिबी निर्मूलनाचा मार्ग नव्हे. सामाजिक मागासलेपण दूर करणे आणि समान संधी देणे हा आरक्षणाचा उद्देश होता.

4 min read
S
Shantanu Khuje
‘क्विअर’ व्यक्तींच्या ‘डेटिंग अ‍ॅप्स’ चा एक भयावह चेहरा, जिथे आहे लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग आणि फसवणूक
LGBTQIA+

‘क्विअर’ व्यक्तींच्या ‘डेटिंग अ‍ॅप्स’ चा एक भयावह चेहरा, जिथे आहे लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग आणि फसवणूक

क्विअर व्यक्तींना पार्टनर किंवा मित्र शोधण्यासाठी घ्यावा लागतो डेटिंग अ‍ॅप्सचा आधार मात्र अशा अ‍ॅप्सच्या सहाय्याने लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग, फसवणूक, लूट अशा घटना समोर आल्या आहेत. क्वियर डेटींग अ‍ॅप, ग्रिंडरचा बेकायदेशीर उपयोग आणि त्यातली आव्हाने काय आहेत?

8 min read
S
shonali
पारलिंगी कर्मचाऱ्यांना ईपीएफमध्ये नाव-लिंग बदलाचा हक्क…

पारलिंगी कर्मचाऱ्यांना ईपीएफमध्ये नाव-लिंग बदलाचा हक्क…

नव्या नियमांमुळे पारलिंगी कर्मचाऱ्यांना त्यांच्या नाव व लिंग बदलण्यासाठी कोणती नवीन सोय मिळाली? नव्या प्रक्रियेमुळे ऑनलाइन सेवांमध्ये येणाऱ्या अडचणी कशा प्रमाणात कमी होतील? नाव किंवा लिंग बदलासाठी काय अधिकृत प्रक्रिया पाळावी लागेल?

3 min read
A
Apsara Aga
‘मानद डॉक्टरेट’ मिळवलेल्या पारलिंगी चाँद तडवीचा उद्विग्न सवाल… ‘कायदा असूनही पोलीस भरतीत आम्हाला का स्थान नाही’?
LGBTQIA+

‘मानद डॉक्टरेट’ मिळवलेल्या पारलिंगी चाँद तडवीचा उद्विग्न सवाल… ‘कायदा असूनही पोलीस भरतीत आम्हाला का स्थान नाही’?

एका बाजूला व्यासपीठावर मानद डॉक्टरेट स्वीकारतानाचा टाळ्यांचा कडकडाट, तर दुसऱ्या बाजूला दुसऱ्याच दिवशी पोलीस भरतीच्या मैदानावर घाम गाळत उभं राहण्याचं वास्तव.. हा विरोधाभास म्हणजेच भुसावळच्या पारलिंगी सामाजिक कार्यकर्ता डॉ. चाँद जयबून बी. सरवर तडवी यांचं आयुष्य. सन्मान, पुरस्कार आणि गौरव हे क्षणिक असतात; मात्र रोजच्या जगण्याची लढाई, उपजीविकेचा प्रश्न आणि व्यवस्थेची दारं उघडण्यासाठी करावी लागणारी झुंज ही अखंड असते...

4 min read
S
Sanjana Khandare
पारलिंगी लेखिका विजेंद्र टेंभुर्णे म्हणते,  "टाळी वाजवून पैसे कमवण्यापेक्षा सन्मानाची नोकरी श्रेष्ठ"...
LGBTQIA+

पारलिंगी लेखिका विजेंद्र टेंभुर्णे म्हणते, "टाळी वाजवून पैसे कमवण्यापेक्षा सन्मानाची नोकरी श्रेष्ठ"...

"सामाजिक अवहेलना आणि संघर्षावर मात करत विजेंद्र टेंभुर्णे ह्या 'शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप' मिळवणाऱ्या पहिल्या पारलिंगी लेखिका ठरल्या आहेत. 'टाळी वाजवून पैसे कमवण्यापेक्षा सन्मानाची नोकरी श्रेष्ठ' मानणाऱ्या विजेंद्र यांचा हा खडतर पण प्रेरणादायी प्रवास....

8 min read
S
Shantanu Khuje
रिमा फुलकेवाली : रुढीवादी पाकिस्तानात एक ट्रान्सजेंडर महिला ‘दहीभल्ले’ विकून ‘व्हायरल’ होते त्याची कहाणी…!
LGBTQIA+

रिमा फुलकेवाली : रुढीवादी पाकिस्तानात एक ट्रान्सजेंडर महिला ‘दहीभल्ले’ विकून ‘व्हायरल’ होते त्याची कहाणी…!

पाकिस्तानसारख्या अत्यंत रुढीवादी देशात एक ट्रान्सजेंडर महिला अत्यंत खडतर आयुष्यावर मात करून रस्त्यावर भीक न मागता “पानी की फुलकीया” चा व्यवसाय सुरू करते, सोशल मीडियावर तिचे व्हिडियो व्हायरल होतात आणि तिला यातून प्रतिष्ठा मिळत जाते… पाकिस्तानच्या मुलतान शहरात राहणाऱ्या ‘रिमा फुलकेवाली’शी संपर्क साधून ‘बाईमाणूस’ने केलेला हा रिपोर्ताज…

6 min read
S
shonali
बॉस गेला उडत… ऑफिसनंतर कामाचे फोन न उचलण्याचा कर्मचाऱ्यांना अधिकार!
ताज्या घडामोडी

बॉस गेला उडत… ऑफिसनंतर कामाचे फोन न उचलण्याचा कर्मचाऱ्यांना अधिकार!

खा.सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मांडलेलं ‘राईट टू डिस्कनेक्ट बिल 2025’ देशभरात मोठ्या चर्चेचा विषय बनलं आहे. कामाचे ठरलेले तास संपल्यानंतरही सतत चालू राहणाऱ्या कॉल, ई मेल आणि डिजिटल दबावामुळे कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक आयुष्यावर मोठा परिणाम होतोय. या परिस्थितीला थांबवून कामगारांना मानसिक आणि सामाजिक स्वातंत्र्य देण्याच्या उद्देशाने हे विधेयक आणण्यात आलं आहे.

5 min read
विठ्ठल साबळे
हवामान बदल, मायक्रो फायनान्सच्या कर्जाचा विळखा आणि शेतकरी महिलांच्या आयुष्याची परवड…!
ग्राउंड रिपोर्ट

हवामान बदल, मायक्रो फायनान्सच्या कर्जाचा विळखा आणि शेतकरी महिलांच्या आयुष्याची परवड…!

वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज, व्यवसाय कर्ज, तारण कर्ज, डॉक्टर कर्ज, वाहन कर्ज, शेतजमीन तारण कर्ज…? या आणि अशा प्रकारची कर्जं तत्काळ मंजूर करुन मिळतील.' या मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या ऑफरला भुलून मराठवाड्यातील अनेक शेतकरी महिला कर्जांच्या विळख्यात अडकली आहेत. त्यातच आता हवामान बदलामुळे अतिवृष्टी आणि ढगफुटीने मराठवाड्याचा शेतकरी अक्षरश: भीकेला लागलाय. अशात हवामान बदल, शेतीतून शून्य उत्पन्न आणि वाढत चाललेलं कर्ज हे मराठवाड्यातील ग्रामीण महिलांच्या आयुष्याचं कटू वास्तव आहे.

5 min read
संजना खंडारे
महाराष्ट्राच्या स्थानिक निवडणुकीत पैशांचा पाऊस, आयोगाचा गोंधळ आणि बरंच काही!
ताज्या घडामोडी

महाराष्ट्राच्या स्थानिक निवडणुकीत पैशांचा पाऊस, आयोगाचा गोंधळ आणि बरंच काही!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा पाया, पण तब्बल नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रात याच पायाला पैशाच्या आणि प्रशासकीय अनास्थेच्या वाळवीने पोखरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. लोकशाहीचा हा उत्सव उत्साहात साजरा होण्याऐवजी, तो पैशांच्या खेळाचे, निवडणूक आयोगाच्या सावळा गोंधळाचे आणि न्यायालयीन गुंतागुंतीचे एक मोठे प्रदर्शन ठरत आहे.

5 min read
विक्रांत पाटील
नेते, क्रिकेटर्स, फिल्मस्टार्स, भोंदू बाबा… कधी फिटणार हे अंधाराचे जा‌ळे!
ताज्या घडामोडी

नेते, क्रिकेटर्स, फिल्मस्टार्स, भोंदू बाबा… कधी फिटणार हे अंधाराचे जा‌ळे!

जगाने 21व्या शतकात प्रवेश करून 25 वर्षे लोटली असली, तरी अजूनही जादूटोणा, मंत्र-पिशाच्च, भूत, करणी, पैशांचा पाऊस आदी कारणांची भीती किंवा आमिष दाखवून लूट करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्याचे कारण आपल्याकडील नेते, संशोधक, शिक्षित आणि कथित विद्वानांचा वैचारिक गोंधळ संपलेला नाही.

5 min read
भागा वरखडे
अगोदर कौमार्य चाचणी, चारित्र्यावर संशय अन् पतीचे अनैतिक संबंध! लग्नानंतर 6 महिन्यांतच नवविवाहितेची आत्महत्या
ताज्या घडामोडी

अगोदर कौमार्य चाचणी, चारित्र्यावर संशय अन् पतीचे अनैतिक संबंध! लग्नानंतर 6 महिन्यांतच नवविवाहितेची आत्महत्या

गेल्या काही दिवसांमध्ये सासरच्या मानसिक त्रासाला आणि छळाला कंटाळून अनेक विवाहित महिलांना आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहे. अशातच नाशिकमध्ये नवविवाहितेने विषप्राशन करून आपलं जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. तिने सुसाईड नोटमध्ये आत्महत्येतेची अनेक कारणं सांगितली असली तरी सदर महिलेची कौमार्य चाचणी घेतली गेली म्हणूनच तिने आत्महत्या केली असा संशय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने व्यक्त केला आहे.

5 min read
शंतनू खुजे
माकडांचा हैदोस, शेतकरी बरबाद, काय करायचं ? शासन म्हणतं, माकड पकडा अन् मिळवा 600 रुपये!
ताज्या घडामोडी

माकडांचा हैदोस, शेतकरी बरबाद, काय करायचं ? शासन म्हणतं, माकड पकडा अन् मिळवा 600 रुपये!

भटक्या कुत्र्यांची दहशत, कबुतरांचा उपद्रव, रानटी हत्त्यांचा कळप, नरभक्षक बिबट्या यानंतर आता राज्यात माकडांनी जेरीला आणलं आहे. सध्या राज्यभरात माकडांनी मोठा धुमाकूळ घातला आहे. राज्यात माकडांची संख्या वाढली असून, माकडांमुळे शेतीचं मोठं नुकसान होत आहे. फळ बागाच्या बागा माकडं उद्ध्वस्त करत आहेत, प्रचंड प्रमाणात नासधूस होत आहे, या संदर्भातील अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आता शेवटी वनविभागानं मोठा निर्णय घेतला आहे.

5 min read
अनुष्का ठाकूर