Skip to main content

Tag: tribal news

Browse all articles tagged with "tribal news"

 गडचिरोली:  गरोदर माता-अर्भक मृत्यू: पालकमंत्री देवाभाऊंच्या जिल्ह्यात मायनिंग रॉयल्टीचा पैसा कुठे जातो..?
ताज्या घडामोडी

गडचिरोली: गरोदर माता-अर्भक मृत्यू: पालकमंत्री देवाभाऊंच्या जिल्ह्यात मायनिंग रॉयल्टीचा पैसा कुठे जातो..?

गडचिरोलीत उपचाराच्या शोधात जंगलातून सहा किलोमीटर पायपीट करणाऱ्या गरोदर महिलेचा आणि तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाला दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेच्या अपयशावर यामुळे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. गडचिरोलीचे पालकमंत्री स्वतः मुख्यमंत्री असतानाही आदिवासी भागातील मूलभूत आरोग्य सुविधा का पोहोचत नाहीत, असा सवाल या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

4 min read
S
Sanjana Khandare
आदिवासींनी कट्टर बनवून त्यांच्यात धर्माच्या लढाया निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत: जसिंता केरकेट्टा
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

आदिवासींनी कट्टर बनवून त्यांच्यात धर्माच्या लढाया निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत: जसिंता केरकेट्टा

कवी, लेखिका, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या जसिंता केरकेट्टा यांना त्यांच्या साहित्यिक सृजनाबरोबरच देशातील आदिवासींच्या स्थितीबाबत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संवाद-परिसंवादात बोलण्यासाठीही ओळखले जाते. त्या मानतात की आदिवासींच्या दृष्टीने देश म्हणजे स्वतःची काळजी घेताना आजूबाजूच्या, देश-जगातील आणि निसर्गाची काळजी घेण्याचे नाव आहे आणि यात संकुचितपणाला कुठेही जागा नाही. त्यांच्याशी झालेला हा संवाद…

9 min read
K
Krushnpratap Singh
 तमिळनाडूतील शाळेत जातीय अन्याय; दलित स्वयंपाकी महिलेला नोकरीवरून काढल्याचा आरोप...
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

तमिळनाडूतील शाळेत जातीय अन्याय; दलित स्वयंपाकी महिलेला नोकरीवरून काढल्याचा आरोप...

तामिळनाडूच्या करूर जिल्ह्यात जातीय भेदभावाचा गंभीर प्रकार समोर आला असून, मुख्यमंत्री नाश्ता योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या दलित महिलेला केवळ जातीच्या आधारावर अपमान सहन करावा लागल्याचा आरोप आहे. पालकांच्या आक्षेपानंतर तिला स्वयंपाकी पदावरून हटवण्यात आल्याने सामाजिक न्याय आणि समानतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे...

3 min read
T
Team BaiManus
“इंग्रजी शिकण्यापेक्षा मरणं सोपं आहे”.. दलित विद्यार्थिनीच्या मृत्यूने शिक्षणव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

“इंग्रजी शिकण्यापेक्षा मरणं सोपं आहे”.. दलित विद्यार्थिनीच्या मृत्यूने शिक्षणव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!

“इंग्रजी शिकण्यापेक्षा मरणं सोपं आहे” असे शब्द लिहिण्यापर्यंत एक 17 वर्षांची विद्यार्थिनी कशी पोहोचते, हा प्रश्न आज संपूर्ण शिक्षणव्यवस्थेला अस्वस्थ करणारा आहे. शिकण्याची इच्छा, पुढे जाण्याची जिद्द असूनही न उमजणारी इंग्रजी भाषा, सततचा अभ्यासाचा ताण आणि आरोग्याच्या समस्यांनी कुरनूल जिल्ह्यातील एका दलित विद्यार्थिनीचे आयुष्य संपवले.

3 min read
S
Sanjana Khandare
अखेर अभिनेत्री भावनाला न्याय मिळालाच नाही, चालत्या गाडीत लैंगिक अत्याचार करूनही ‘मास्टरमाईंड’ सुपरस्टार दिलीप निर्दोष…!
कला / साहित्य / सिनेमा

अखेर अभिनेत्री भावनाला न्याय मिळालाच नाही, चालत्या गाडीत लैंगिक अत्याचार करूनही ‘मास्टरमाईंड’ सुपरस्टार दिलीप निर्दोष…!

मल्याळम अभिनेत्री भावना मेननवर चालत्या गाडीत 2 तास लैंगिक अत्याचार करून त्याचा व्हिडिओ बनवला… 261 साक्षीदार होते, 30 इतर अभिनेत्रींनीही त्याच्यावर आरोप केले होते, मात्र तरीही मल्याळम सिनेमाचा आघाडीचा अभिनेता सुपरस्टार दिलीप निर्दोष सुटला.

7 min read
N
Narendra Bandbe
‘माती ते मेस्सी’... काय आहे महाराष्ट्राचा  ‘प्रोजेक्ट महादेवा’?
ग्राउंड रिपोर्ट

‘माती ते मेस्सी’... काय आहे महाराष्ट्राचा ‘प्रोजेक्ट महादेवा’?

मानसी त्या 60 युवा फुटबॉलपटूंच्या पथकाची एक सदस्य आहे, ज्यांना महाराष्ट्राच्या 35 जिल्ह्यांतून निवडण्यात आलयं. 13 वर्षांखालील फुटबॉलपटूंचा शोध घेण्याचे ‘ प्रोजक्ट महादेवा’ मिशन सध्या महाराष्ट्र सरकार राबवत आहे.

5 min read
K
Komal Thombre
मथुरा केस : जिच्यामुळे या देशाच्या बलात्कार विरोधी कायद्यात सुधारणा झाली तिच्याच घरात आज खायला अन्नाचा एक कण नाही...
ग्राउंड रिपोर्ट

मथुरा केस : जिच्यामुळे या देशाच्या बलात्कार विरोधी कायद्यात सुधारणा झाली तिच्याच घरात आज खायला अन्नाचा एक कण नाही...

भारताच्या बलात्कारविरोधी इतिहासाचे पहिले पान लिहिणारी ती अल्पवयीन आदिवासी मुलगी ‘मथुरा’. 1972 मध्ये पोलीस कोठडीत तिच्यावर झालेल्या अत्याचारामुळे देशभर आंदोलनं झाली, न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आणि IPC 376 मध्ये आमूलाग्र सुधारणा करण्यात आल्या. पण ज्या नावावरून कायदे बदलले, त्या ‘मथुराचं’ स्वतःचं आयुष्य मात्र उपेक्षा, दारिद्र्य आणि विस्मृतीच्या छायेत अडकलं आहे....

7 min read
संजना खंडारे