
मुकी बिचारी कोणीही हाका…’, लाडक्या बहिणींच्या ‘केवायसी’ गोंधळाचा भार थेट अंगणवाडी ताईंवर!
- लाडकी बहीण योजनेतील केवायसी आणि पडताळणी प्रक्रियेचा थेट ताण अंगणवाडी सेविकांवर पडत आहे. - सुमारे 2.5 कोटी अर्जांपैकी 26 लाख महिला केवळ केवायसीतील त्रुटींमुळे लाभापासून वंचित राहिल्या आहेत. - प्रशासनाच्या विस्कळीत अंमलबजावणीचा फटका थेट अंगणवाडीत येणाऱ्या 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना बसत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.










