
राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांची बदनामी करणारा ‘जेम्स लेन’ कोण होता आणि सध्या तो काय करतोय…?
जेम्स लेनच्या वादग्रस्त 'शिवाजी : हिंदू किंग ऑफ इस्लामिक इंडिया' या पुस्तकाबद्दल ‘ऑक्सफर्ड’ने दोन दशकानंतर का मागितली माफी? कोण होता जेम्स लेन आणि त्याने हे पुस्तक का लिहिलं? राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांबद्दलची अवमानकारक लिखाणाची माहिती जेम्स लेनला कोणी पुरवली?










